Thursday, February 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पाकिस्तानसाठी गुप्तहेरगिरी करणाऱ्या आणखी एकाला अटक; फोनमध्ये लष्करी हालचालींची संवेदनशील माहिती सापडल्याचे समोर…

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 3 June 2025, 18:22

पंजाब: पंजाब पोलिसांनी पाकिस्तान सीमेलगतच्या तरनतारण जिल्ह्यातून लष्कराच्या हालचालीशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याला शेअर केल्यामुळे एकाला अटक करण्यात आली आहे. गगनदीप सिंग ऊर्फ गगन तरनतार, गली नजर सिंग वाली, मोहल्ला रोडुपूर) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी या व्यक्तीकडून एक मोबाईल फोन जप्त केला आहे. यामध्ये पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्याशी माहिती शेअर केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ‘आयएसआय’च्या संपर्कात होता आणि त्याने संवेदनशील माहितीच्या बदल्यात पैसे घेतल्याचे आढळून आले. गगनदीप सिंग ऊर्फ गगन तरनतार, गली नजर सिंग वाली, मोहल्ला रोडुपूर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. तरनतारण पोलिस आणि पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स विंगने संयुक्तपणे ही कारवाई केली.

आरोपी खलिस्तानी समर्थक गोपाल सिंग चावलाच्या संपर्कात

‘पीटीआय’च्या वृत्तानुसार, आरोपीने लष्कराची तैनाती आणि महत्त्वाच्या ठिकाणांसह गुप्त माहिती शेअर करून राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केला होता. डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले की गगनदीप गेली ५ वर्षे खलिस्तानी समर्थक गोपाल सिंग चावला याच्या संपर्कात होता. चावलाच्या माध्यमातूनच त्याचा ‘पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह सिस्टिम’ शी संपर्क झाला होता.

मोबाईलमध्ये २० हून अधिक संपर्क…

डीजीपी यादव म्हणाले की, गगनदीपला ‘पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह सिस्टिम’ कडून भारतीय चॅनेल्समार्फत पैसे मिळाले होते. पोलिसांनी जप्त  केलेल्या मोबाईल फोनमध्ये २० हून अधिक आयएसआय संपर्कांची माहिती आढळून आली आहे. तसेच  गुप्तहेरगिरीच्या या नेटवर्कमधील इतर संबंधांचा तपास करण्यासाठी आर्थिक व तांत्रिक चौकशी सुरू आहे. या प्रकरणी तरनतारण पोलिस ठाण्यात अधिकृत गोपनीयता कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

थायलंड हादरलं! डे-केअर सेंटरमध्ये घुसून माजी पोलीस अधिकाऱ्याचा अंदाधुंद गोळीबार; 34 जणांचा मृत्यू

Thursday, 12 February 2026, 9:21

जमिनीच्या ‘एनए’ परवानगीची अट रद्द? सामान्यांचे वाचणार लाखो रुपये; वाचा सविस्तर माहिती

Thursday, 12 February 2026, 8:51

नक्की काय झालं होतं प्रथमेश कदमला? “त्याला आत्महत्येची गरज नव्हती” म्हणत आईने उघड केलं सत्य म्हणाली….

Thursday, 12 February 2026, 8:14

Pune News: पुण्यात थंडी गायब! आगामी काळात पारा 34 अंशांवर जाणार, पाहा संपूर्ण हवामान अपडेट

Thursday, 12 February 2026, 8:01

आधी बापाला जिवंत पेटवलं, मग स्वतःच विझवण्यासाठी धावला; पोटच्या मुलाचं डोकं फिरलं अन्…

Thursday, 12 February 2026, 7:58

Alandi News: आळंदीच्या पावन भूमीत देहविक्रीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त; 17 महिलांची सुटका, 6 दलालांना बेड्या

Thursday, 12 February 2026, 7:44
Next Post
Royal Challengers Bengaluru vs Punjab Kings, Final

आयपीएल ट्रॉफीसाठी १८ वर्षांची प्रतीक्षा कोण संपवणार? थोड्याच वेळात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज एकमेकांसमोर उभे ठाकणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.