Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिओ पाठोपाठ एअरटेलने दिला ग्राहकांना मोठा झटका; प्रीपेड प्लॅनच्या किंमती वाढवल्या

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 29 June 2024, 16:20

रिलायन्स जिओ कंपनी पाठोपाठ आता एअरटेलने देखील ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. एअरटेलने शुक्रवारी आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. एअरटेल कंपनीच्या सर्व योजनांसाठीचे नवीन शुल्क दर ३ जुलैपासून लागू होणार आहेत. एअरटेल कंपनी ही ३८ कोटींहून अधिक ग्राहकांसह देशातील दुसरी सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. याबाबतचं वृत्त एएनआयने दिलं आहे. या मोबाईल प्लॅन्सच्या नवीन शुल्क दरांवर आपण एकदा नजर टाकूया…

 

अनलिमिटेड व्हॉइस प्लॅन्स :

१. १७९ रुपयांच्या प्लॅनचे शुल्क १९९ रुपये करण्यात आले असून या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता, २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएस अशी सेवा मिळणार आहे.

२. ४५५ रुपयांच्या प्लॅनचे शुल्क ५०९ रुपये करण्यात आले असून या प्लॅनमध्ये तुम्हाला ८४ दिवसांची वैधता, ६ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएस अशी सेवा दिली जाणार आहे.

३. १७९९ रुपयांच्या प्लॅनचे शुल्क १९९९ रुपये केले असून या प्लॅनमध्ये तुम्हाला ३६५ दिवसांची वैधता, २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएस अशी सेवा दिली आहे.

डेली डेटा प्लॅन्स :

२८ दिवसांच्या डेली डेटा प्लॅन्सच्या शुल्कातही वाढ

१. २६५ रुपयांच्या प्लॅनचे शुल्क २९९ रुपये केले असून या प्लॅनमध्ये ग्राहकांना १ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएसचा लाभ मिळणार आहे.

२. २९९ रुपये प्लॅनच्या शुल्कात वाढ करून, ते ३४९ करण्यात आले असून या प्लॅनमध्ये ग्राहकांना १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला १०० एसएमएस दिले जाणार आहेत.

३. ३५९ रुपयांचा प्लॅन ४०९ रुपये करण्यात आला असून त्यामध्ये तुम्हाला २.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, दिवसाला १०० एसएमएस इत्यादी फायदे मिळणार आहेत.

४. ३९९ रुपये प्लॅनचे शुल्क ४४९ रुपये केले असून त्यामध्ये ग्राहक ३ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएसचा लाभ मिळू शकतो.

तसेच ५६ दिवसांसाठी वैध असणाऱ्या ४७९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दिवसाला १०० एसएमएस दिले जात होते. त्याची किंमत आता ५७९ रुपये केली आहे. तसेच ५४९ रुपयांचा प्लॅन आता तुम्हाला ६४९ रुपयांमध्ये मिळणार आहे.

यामध्ये तुम्हाला २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएसचा लाभ मिळणार आहे. तसेच ७१९ व ८३९ रुपयांच्या प्लॅनची किंमत आता ८५९ व ९७९ रुपये केली आहे. तसेच वर्षभराचा म्हणजेच ३६५ दिवस वैध असणारा प्लॅन रिचार्ज करण्यासाठी आता तुम्हाला ३,५९९ रुपये द्यावे लागणार असून अधिक अधिक माहितीसाठी एअरटेल कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

शिंदेंचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! ‘या’ मंत्र्यांना डच्चू देणार; काम न करणाऱ्या नेत्यांची आता खैर नाही!

Wednesday, 8 April 2026, 8:45

पाकिस्तानने केलेल्या मध्यस्थीनंतर इराण-अमेरिका युद्ध थांबले; ट्रम्प म्हणाले…..

Wednesday, 8 April 2026, 8:17

279 चा स्ट्राईक रेट आणि 5 गगनचुंबी षटकार! बुमराहलाही सुधरेना, वैभव सूर्यवंशीची ऐतिहासिक खेळी

Wednesday, 8 April 2026, 8:03

Maharashtra Weather: पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे; हवामानात अचानक होणार ‘हा’ मोठा बदल!

Wednesday, 8 April 2026, 7:48

Today’s Horoscope: रातोरात नशीब पालटणार! आज कुबेराची कृपा ‘या’ 5 राशींवर; वाचा आजचे राशीभविष्य

Wednesday, 8 April 2026, 7:43

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14
Next Post
Mukhyamantri Teerth yatra scheme started in maharshtra

राज्यात 'मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना' सुरु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मोठी घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.