Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident News: भीषण अपघात! भरधाव ट्रकची पोलिसांच्या बोलेरोला धडक, 5 पोलिसांचा जागीच मृत्यू तर 3 जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 February 2026, 14:02

Accident News: ओडिशा : ओडिशा राज्यात भरधाव ट्रकने पोलिसांच्या बोलेरो वाहनाला धडक दिल्याने भीषण अपघात (Accident) झाला आहे. या अपघातात पाच पोलिसांचा (5 Police Death) जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भयंकर होता की धडकेनंतर पोलिसांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले. ही घटना झारसुगुडा पोलीस ठाण्याजवळ पहाटेच्या सुमारास घडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

मृत्यू झालेल्या पोलिसांमध्ये ड्रिल सब इन्स्पेक्टर निरंजन कुजूर, एपीआर कर्मचारी काशीराम भोईर, देवदत्त सा, एपीआर हवालदार लिंगराज धुरुआ आणि होमगार्ड भक्तबंधु मिर्धा यांचा समावेश आहे. हे सर्वजण कर्तव्यावर असताना हा अपघात झाला. या घटनेमुळे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.

या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यात दोन एपीआर कर्मचारी आणि एका सार्जंटचा समावेश आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना वाहनातून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास केला जात आहे.

पहाटेच्या वेळी चालकाला डुलकी लागली होती का किंवा वाहनात काही तांत्रिक बिघाड झाला होता का, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, मृत पोलिसांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post

Accident News: सोलापूर-धुळे महामार्गावर कारचा भीषण अपघात; साखरपुडा झालेल्या जोडप्याचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.