Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुडौल शरीरच ठरलं मृत्यूला कारणीभूत! भावासोबतचा फोनवर वाद अन् रागाच्या भरात बॉडीबिल्डरने जांघेत चाकू खुपसला; रक्ताची चिरकांडी उडताच….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 27 March 2026, 16:38

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत 28 वर्षीय बॉडीबिल्डर सलमानचा स्वतःवरच वार केल्यामुळे मृत्यू झाला आहे. एका क्षणिक संतापातून घेतलेल्या निर्णयाने त्याचे आयुष्य संपुष्टात आले आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. (Latest Marathi News)

 

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान हा इंचौली परिसरात राहत होता आणि त्याचा पोल्ट्री फार्म व्यवसाय होता. त्याचबरोबर तो स्थानिक स्तरावर प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू म्हणून ओळखला जात होता. गुरुवारी सकाळी त्याचे मोठा भाऊ इम्रान याच्यासोबत फोनवर वाद झाला. हा वाद इतका तीव्र झाला की संतापाच्या भरात सलमानने घरातील चाकू उचलून स्वतःच्या मांडीवर वार केला.

हा वार अत्यंत घातक ठरला. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, मांडीतील फेमोरल आर्टरी ही शरीरातील प्रमुख रक्तवाहिन्यांपैकी एक असून ती कापल्यास काही मिनिटांत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. सलमानच्या बाबतीतही तसेच झाले. त्याची शरीरयष्टी अतिशय सडपातळ आणि ‘लो फॅट’ असल्याने जखम अधिक खोलवर गेली आणि रक्तस्राव नियंत्रणात आणणे कठीण झाले.

कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र अतिरक्तस्रावामुळे डॉक्टरांना त्याला वाचवता आले नाही. सलमानचे लग्नाला 4 वर्षे झाली होती आणि त्याला दोन लहान मुले आहेत. त्याच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंब पूर्णपणे हादरले आहे.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हे आत्महत्येसारखे प्रकरण वाटत असले, तरी कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पुढील तपास मर्यादित स्वरूपात सुरू आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

बारामतीत चॉकलेटचे आमिष दाखवून दहा वर्षांच्या बालिकेवर अत्याचार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Tuesday, 7 April 2026, 16:59

पुण्यात बंटी-बबलीचा कारनामा! मावळमध्ये नवरा-बायकोने व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा; 26 लाख घेऊन दोघंही पसार

Tuesday, 7 April 2026, 16:54

लोणी काळभोर येथे कारने दिलेल्या धडकेत आजीचा जागीच मृत्यू

Tuesday, 7 April 2026, 16:50

लोणी काळभोरमध्ये रॅपिडो चालकावर हल्ला! भाड्याच्या वादातून दगडांनी बेदम मारहाण; जखमीवर आयसीयूमध्ये उपचार सुरु

Tuesday, 7 April 2026, 16:41

मुंबईत व्यापाऱ्याला 17.5 कोटींचा चुना! पुण्यातील जमिनीच्या नावाने घातला गंडा; बाप-लेकाचा काळा कारनामा उघड

Tuesday, 7 April 2026, 16:19

बारा महिने सर्दी? याकडे दुर्लक्ष करू नका; असू शकतो ‘हा’ गंभीर आजार!

Tuesday, 7 April 2026, 16:10
Next Post
Sanam Bewafa! A female police officer murdered her biological father for love; After a fight, her husband revealed the truth, saying 'She mixed poison in the milkshake...'

सनम बेवफा! प्रेमासाठी महिला पोलिसाने केला जन्मदात्याचा खून; भांडण होताच पतीनं उघड केलं सत्य, म्हणाला 'तिनं मिल्कशेकमध्ये विष मिसळून....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.