Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सुरतमध्ये ६ मजली इमारत कोसळली; ७ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 7 July 2024, 9:35

Surat Building Collapsed : गुजरातच्या सुरत शहरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. शहरातील पाल भागात सहा मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. हि घटना शनिवारी (दि. ०६) पाल भागात घडली. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. अनेक नागरिक अजूनही ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी कालपासून एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक बचाव कार्य करत आहेत.

 

दरम्यान, सुरतचे मुख्य अग्निशमन अधिकारी बसंत पारीक यांनी सांगितले की, रात्रभर चाललेल्या शोध मोहिमेत ७ मृतदेह हाती लागले आहेत. पोलिसांनी सांगितले की, बचावकार्य सुरू असून अजूनही बरेच लोक आत अडकले असण्याची शक्यता आहे.

सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम गेहलोत म्हणाले, ‘एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीम अजूनही मदत आणि बचाव कार्य करत आहेत. इमारतीतील ५ फ्लॅटमध्ये लोक राहत होते. अनेक लोक ढिगा-याखाली अडकल्याची भीती आहे. येथील अनेक रहिवासी लोक परिसरातील कारखान्यांमध्ये काम करत होते. हे सर्वजण भाडे कराराने राहत होते. ही जुनी इमारत असल्यामुळे ती अचानक कोसळली असल्याची शक्यता गेहलोत यांनी वर्तवली आहे.

पुढे बोलताना म्हणाले कि, पाच ते सात कुटुंब जीव धोक्यात घालून येथे राहत होती. इमारत कोसळल्यानंतर जेव्हा बचावकार्य सुरू केले तेव्हा आम्हाला अडकलेल्या लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला. आम्ही एका महिलेला ढिगाऱ्यातून बाहेर काढले आणि तिला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे गेहलोत यांनी सांगितले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

डान्सच्या वादातून औंधमध्ये तुफान हाणामारी; 5 जणांविरुद्ध गुन्हा, सार्वजनिक कार्यक्रमाला गालबोट

Saturday, 4 April 2026, 10:06

पुण्यात रिक्षाचालकांमध्ये राडा! प्रवासी भरण्याच्या वादातून डोके फोडले; कात्रजमधील धक्कादायक घटना

Saturday, 4 April 2026, 9:12

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58
Next Post

राज्यातील 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; हवामान विभागानं काय अंदाज वर्तविला?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.