Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

2051 पर्यंत मुंबईत हिंदू अल्पसंख्याक होणार? TISS अहवालाने देशात खळबळ

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 25 December 2025, 14:12

मुंबई: मुंबईतील लोकसंख्येमध्ये होत (TISS Report) असलेल्या बदलांबाबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने तयार केलेला एक जुना रिपोर्ट पुन्हा एकदा समोर आला असून त्यामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या रिपोर्टमधील आकडेवारीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या अहवालानुसार, मुंबई शहराची सामाजिक आणि धार्मिक रचना वेगाने बदलत चालली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या मुद्द्यावर भाष्य करताना म्हटले आहे की, बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे शहराच्या मूळ ओळखीला धक्का लागत आहे.

 

पाहा पोस्ट:

#Bangladeshi Infiltrators in Mumbai

Tata Institute of Social Science TISS report says

Hindu Population was 88% in 1961 will be reduced to 54% in 2051

Significant rise in Muslim population from 8% in 1961 & will be 30% in 2051 pic.twitter.com/H2ScNby6sr

— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 23, 2025

लोकसंख्येचा आढावा घेतला असता असे दिसून येते की, 1961 मध्ये शहरात हिंदू समाजाचे प्रमाण 88 टक्के होते, जे 2011 च्या आकडेवारीनुसार 66 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. येणाऱ्या 2051 सालापर्यंत हे प्रमाण 54 टक्क्यांपर्यंत घसरण्याची भीती या अभ्यासात व्यक्त केली आहे. याउलट, 1961 साली 8 टक्के असलेली मुस्लिमांची संख्या 2011 मध्ये 21 टक्क्यांवर पोहोचली असून भविष्यात ती 30 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांच्या अनधिकृत प्रवेशामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. काही राजकीय गट आपल्या फायद्यासाठी या लोकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करत असल्याचा आरोपही केला जात आहे.

अनधिकृतपणे राहणाऱ्या या लोकांमुळे मुंबईच्या सोयीसुविधांवर प्रचंड ताण येत आहे. झोपडपट्टी भागातील वाढती गर्दी आणि पाणी, वीज, आरोग्य यांसारख्या सरकारी सेवांचा तुटवडा यामुळे स्थानिक मुंबईकर त्रस्त झाले आहेत. हे घुसखोर कमी पगारात काम करण्यास तयार होत असल्यामुळे मराठी आणि स्थानिक मजुरांच्या रोजगारावर गदा येत आहे. तसेच, मुंबईत कमावलेला पैसा मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशात पाठवला जात असून गुन्हेगारी आणि मानवी तस्करीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. वेळीच योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर मुंबईचा सामाजिक ढाचा पूर्णपणे बिघडू शकतो, असा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Yawat

Yawat : काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! पुणे-सोलापूर हायवेवर स्पोर्ट्स बाईकचा चुराडा; भीषण अपघातात एकाचा मृत्यू.

Thursday, 2 April 2026, 21:18
Next Post
Pune Mahapalika Election: BJP's 'surgical strike' in Pune! First list of 100 candidates ready; Opportunity for relatives of veteran leaders?

Pune Mahapalika Election: पुण्यात भाजपचा 'सर्जिकल स्ट्राईक'! 100 उमेदवारांची पहिली यादी तयार; दिग्गज नेत्यांच्या नातेवाईकांना संधी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.