Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अधिकाऱ्याच्या पत्नीची एका महिन्याची कमाई चकीत करणारी! ईडीच्या चौकशीत धक्कादायक आकडेवारी समोर…; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या.. 

Santosh Mundeby Santosh Munde
Sunday, 19 October 2025, 18:48

मुंबई : राज्यातील एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांच्या पत्नीच्या कमाईचे आकडे ऐकून अनेकजण थक्क झाले आहेत. माजी आयुक्त अनिल कुमार पवार (Former Commissioner Anil Kumar Pawar) यांच्या पत्नी भारती अनिलकुमार पवार (Bharti Anilkumar Pawar) या महिन्याला तब्बल 85 ते 90 लाख रुपये कमावतात, असा खुलासा ईडीच्या चौकशीत झाला आहे.

अनिल कुमार पवार यांना 13 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. दोन महिन्यांहून अधिक काळ त्यांना ईडीच्या ताब्यात ठेवण्यात आले होते. मात्र, अलीकडेच मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या अटकेला  बेकायदेशीर घोषित केलं. त्याचवेळी त्यांच्या पत्नी भारती पवार यांच्यावरही मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना अटक न करता ईडीने तब्बल पाच वेळा चौकशीसाठी बोलावलं आणि त्यावेळी त्यांनी आपल्या उत्पन्नाचे तपशील सादर केले.

 महिन्याची कमाई

ईडीसमोर दिलेल्या माहितीनुसार, भारती पवार यांचे उत्पन्न खालीलप्रमाणे आहे.

BSR Realty:  20–25 लाख रुपये प्रतिमहिना
 Janardan Agro Services: 20–25 लाख रुपये प्रतिमहिना
Shrutika Enterprises: 30–35 लाख रुपये प्रतिमहिना
कृषी उत्पन्न: 50–60 लाख रुपये वार्षिक

 

या आकडेवारीनुसार भारती पवार यांची वार्षिक कमाई सुमारे 10.8 कोटी , तर मासिक कमाई  85–90 लाख इतकी आहे.

ईडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, या प्रचंड उत्पन्नाचे स्त्रोत आणि त्यामागील आर्थिक व्यवहारांची सखोल छाननी केली जात आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

गणेशोत्सवात अन्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; एफडीएची २० पथके शहरात तपासणी मोहिमेवर

Friday, 25 September 2026, 18:40

पदवीधर असूनही झटपट श्रीमंत होण्याची घाई! पुण्यातल्या तरुणानं पैशांसाठी निवडला भलताच मार्ग; सत्य समजताच पोलिसही हैराण

Friday, 25 September 2026, 18:03

त्या दोघी घरच्यांशी खोटं बोलून निघाल्या; नमनने न विचारता गाडी काढली अन् नंतर घडला अनर्थ, एका क्षणात सर्व उध्वस्त…

Friday, 25 September 2026, 16:50

शरद पवारांच्या सिल्व्हर ओकवर ‘गुप्त’ खलबतं? पार्थ पवारांच्या उपस्थितीने चर्चांना उधाण,पडद्यामागे नेमकं काय?

Friday, 25 September 2026, 16:19

फुरसुंगीत पहाटे एटीएम फोडण्याचा प्रयत्न; छिन्नी-हातोड्याने मशीनची तोडफोड

Friday, 25 September 2026, 16:17

पात्र असूनही मतदार नोंदणी राहिलीये का? शिक्षक व पदवीधर मतदार नोंदणीसाठी शेवटची संधी; उद्या २६ सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार

Friday, 25 September 2026, 15:55
Next Post
Daund News: "Is this what we deserve? Whose factory is it? Whose sugarcane is it?" Ajit Pawar indirectly attacks MLA Rahul Kul in Daund

Daund News: "हीच आपली लायकी आहे का? कारखाना कोणाचा? ऊस कोणाचा?" दौंडमध्ये अजित पवारांचा अप्रत्यक्षपणे आमदार राहुल कुल यांच्यावर हल्लाबोल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp