Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 मुंबई सेंट्रलजवळील नव्या पुलाचे लोकार्पण; ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ असे होणार नामकरण

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 26 February 2026, 16:43

मुंबई: विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि वेग या दोन्ही गोष्टींना राज्य शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील 130 वर्षे जुन्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम नियोजित मुदतीपेक्षा चार महिने आधी, अवघ्या 15 महिन्यांत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी बृहमुंबाई महानगर पालिकेचे अभिनंदन केले.

पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, दत्तात्रय भरणे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अमिन पटेल, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या पुलाची मुदत संपली होती. त्यामुळे सुरक्षितता लक्षात घेऊन त्याची तातडीने पुनर्बांधणी करणे आवश्यक होते. महानगरपालिकेने काटेकोर नियोजन करून हे काम मुदतीआधी पूर्ण केले, ही प्रशंसनीय बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईत सध्या आणखी सहा पूल अंतिम टप्प्यात असून येत्या दोन-तीन महिन्यांत त्यांचेही लोकार्पण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या पुलाचे नामकरण ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ असे करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. अहिल्याबाई होळकर यांनी आदर्श प्रशासन, प्रजाहितदक्ष राज्यकारभार, धर्मपरायणता आणि सामाजिक बांधिलकी यांचा उत्तम नमुना घालून दिला. त्यांनी उभारलेली मंदिरे, घाट, उद्योग आणि महिलांसाठी घेतलेले उपक्रम आजही प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 

राजमाता अहिल्यादेवींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन राज्य शासन आणि महानगरपालिका विकासकामांना गती देत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुण्यात आजीला मदतीच्या बहाण्याने गंडा; ‘फॉर्म भरून देतो’ म्हणत 4 महिलांनी लंपास केली पर्स

Sunday, 30 August 2026, 12:23

शिरूर बायपासवरून साडेसात लाखांचे अंडरग्राउंड लोकेटर मशीन लंपास; पाच कामगारांविरुद्ध गुन्हा

Sunday, 30 August 2026, 12:21

लोणी काळभोरमध्ये लॉन्ड्री चालकाची दुकानातच आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

Sunday, 30 August 2026, 11:52

वयाची अट हटली! शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Sunday, 30 August 2026, 11:27

नेपाळमधून 41 पर्यटकांची सुखरूप घरवापसी; नातेवाईकांना पाहताच अश्रू अनावर,पुणे -मुबंईतील पर्यटकांचा समावेश

Sunday, 30 August 2026, 11:24

माजी अग्निवीरांसाठी ‘गुड न्यूज’! सरकारी आणि निमसरकारी सेवेत मिळणार नोकरीची संधी

Sunday, 30 August 2026, 11:12
Next Post

Pune Crime: पुण्यातील प्रकार! "तु तिच्याशी का बोलला?" मैत्रिणीशी बोलण्यावरून वाद; पंटर मित्र जमवून तरुणाला बेदम मारहाण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp