Tuesday, March 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मनोज जरांगे भोंदू अशोक खरातच्या संपर्कात? लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल; म्हणाले ‘मुख्यमंत्री साहेब खरातची जात सांगा’

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 31 March 2026, 18:25
Manoj Jarange in contact with the fraudster Ashok Kharat? Laxman Hakan's attack; said 'Chief Minister, tell me the caste of Kharat'

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणामुळे राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा भडका उडाला असताना, आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा खरातसोबतचा एक फोटो समोर आल्यानंतर वाद अधिकच चिघळला आहे. या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Lakshman Hake) यांनी तीव्र प्रतिक्रिया देत थेट जरांगे पाटील यांना सवाल केले आहेत. (Maharashtra Politics)

 

लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, “एखादा गुन्हेगार समोर आला की त्याची जात काढून टीका करणारे काही नेते आता गप्प का आहेत?” त्यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधत विचारले की, “प्रत्येक विषयावर भूमिका घेणारे जरांगे पाटील आता अशोक खरात प्रकरणात का बोलत नाहीत? त्यांनी या गंभीर प्रकरणावर मौन का बाळगले आहे?”

हाके यांनी या प्रकरणात दुहेरी भूमिका घेतल्याचा आरोप करत सांगितले की, समाजात गुन्हेगाराचे समर्थन कोणतीही जात करत नाही. मात्र, पूर्वी अशा घटनांमध्ये जातीय मुद्दे उचलणारे नेते आता शांत का आहेत, याचे उत्तर त्यांनी द्यावे.

याचबरोबर हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही थेट आवाहन केले. त्यांनी मागणी केली की, “अशोक खरातची जात स्पष्ट करावी, कारण आडनावावरून समाजात गैरसमज आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकतो.” तसेच खरात प्रकरणात कठोर कारवाई करावी आणि ज्यांचे त्याच्यासोबत फोटो समोर आले आहेत, त्यांचीही चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

या वक्तव्यांमुळे प्रकरणाला आता स्पष्टपणे राजकीय रंग चढला असून, फोटो व्हायरल होणे आणि त्यावरून सुरू झालेली टीका-प्रतिक्रिया यामुळे राज्यातील राजकारणात नवे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-इंदूर प्रवाशांसाठी सर्वात मोठी बातमी! रेल्वेचा तो “महत्त्वाचा” निर्णय; आता गावी जाणं झालं सोपं

Tuesday, 31 March 2026, 20:57
Bhondubaba's wife absconding! Case of money laundering and fraud registered in Shirdi; Police blockade to arrest Kalpana Kharat

भोंदूबाबाची पत्नी फरार! शिर्डीत सावकारी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल; कल्पना खरातला पकडण्यासाठी पोलिसांची नाकेबंदी

Tuesday, 31 March 2026, 20:11
Fear grips Ambegaon! Senior citizen murdered, looted; Gang targeting houses on farms active in Pune

आंबेगावात भीतीचं सावट! ज्येष्ठ नागरिकाची हत्या करून ऐवज लंपास; मळ्यावरच्या घरांना लक्ष्य करणारी टोळी पुण्यात सक्रिय

Tuesday, 31 March 2026, 19:33
Han Ki Badiv! The game of hypocrisy is going on in Khed taluka; Grandfather raised his stick, the hypocrite got away with it, watch the viral video...

हान की बडीव! खेड तालुक्यात भोंदूगिरीचा खेळ खल्लास; आजोबांनी उगारली काठी, भोंदूबाबांना पळता भुई थोडी, पहा व्हायरल व्हिडीओ…

Tuesday, 31 March 2026, 19:06

गॅस टंचाई की अफवा? शहरी-ग्रामीण भेदामुळे हजारो ग्राहक त्रस्त; लोणी काळभोर परिसरातील ग्राहक संतप्त

Tuesday, 31 March 2026, 18:38
Manoj Jarange in contact with the fraudster Ashok Kharat? Laxman Hakan's attack; said 'Chief Minister, tell me the caste of Kharat'

मनोज जरांगे भोंदू अशोक खरातच्या संपर्कात? लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल; म्हणाले ‘मुख्यमंत्री साहेब खरातची जात सांगा’

Tuesday, 31 March 2026, 18:25
Next Post

गॅस टंचाई की अफवा? शहरी-ग्रामीण भेदामुळे हजारो ग्राहक त्रस्त; लोणी काळभोर परिसरातील ग्राहक संतप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.