Saturday, October 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 मतदार यादीतील त्रुटींवरून जयंत पाटील अन् राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; पुण्यातील ‘या’ भागात एकाच पत्त्यावर 869 मतदारांची नोंद, धक्कादायक आकडेवारी समोर…      

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 15 October 2025, 16:30
Jayant Patil and Raj Thackeray attack Election Commission over errors in voter list; 869 voters registered at one address in 'Ya' area of ​​Pune

Jayant Patil and Raj Thackeray attack Election Commission: राज्यातील मतदार यादीतील गंभीर त्रुटी आणि बोगस नोंदींवरून महाराष्ट्रातील प्रमुख विरोधी पक्षांनी राज्य निवडणूक आयोगाला आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला चांगलंच धारेवर धरलं आहे. मुंबईत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस, मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या पक्षांच्या नेत्यांनी अनेक धक्कादायक आकडेवारी आणि पुरावे सादर करत निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी गंभीर आरोप करत म्हटले,  “आमचा अनुभव असा आहे की राज्य किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर महाराष्ट्रात दुसरंच कोणीतरी चालवत असल्यासारखा भास होतोय.”  त्यांच्या या विधानाने खळबळ उडाली.

 धक्कादायक आकडेवारी पुढे

विरोधकांनी सादर केलेल्या माहितीनुसार, मुरबाडमध्ये एकाच घरात तब्बल 400, पुणे कँटोन्मेंट भागात एकाच पत्त्यावर 869 मतदार तर नाशिकमध्ये 813 मतदारांची नोंद असल्याची समोर आल्याने आता निवडणूक आयोगाच्या कार्य पद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहे.

याशिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दाखवलेल्या दस्ताऐवजनुसार, एका मतदाराच्या वडिलांचे वय 43 वर्षे असून मुलीचे वय 124 वर्षे इतके असल्याची नोंद आहे. या प्रकारामुळे मतदार यादीतील विसंगती असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

 निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी

या पार्श्वभूमीवर विरोधकांनी एकमुखीपणे “बोगस व सदोष मतदार यादींची दुरुस्ती होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत” अशी मागणी केली आहे.

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टपणे सांगितले की, “हे केवळ तांत्रिक चुकांचे प्रकरण नाही, तर निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करणारी गंभीर गोष्ट आहे.”

विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे तातडीने कारवाईची मागणी केली असून, यादी दुरुस्त करण्यासाठी स्वतंत्र व निष्पक्ष यंत्रणा नेमावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पतीला गुंगीचं औषध देऊन बॉयफ्रेंडला घरी बोलवायची! पतीला संशय येताच त्याला संपवलं; दफन केलेला मृतदेह बाहेर काढताच पोलिसही हैराण…

Saturday, 10 October 2026, 14:11

गरीब, कष्टकरी विद्यार्थ्यांना दहशतवादी म्हणता, इतक्याही लाजा विकू नका..! रोहित पवारांचा संताप; पुणे पोलिसांची नोटीस व्हायरल

Saturday, 10 October 2026, 13:38

“पुढच्या ६ महिन्यांत मोदी सरकार पडणार” दिल्ली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बड्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य…

Saturday, 10 October 2026, 13:26

विरोधकांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी आमदार माऊली कटके मैदानात! पूर्व हवेलीत उद्यापासून ‘जनता दरबार’

Saturday, 10 October 2026, 13:23

शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार २ हजार रुपये, पण त्याआधी करावी लागणार ‘ही’ महत्वाची कामं नाहीतर लाभापासून राहाल वंचित

Saturday, 10 October 2026, 13:15

दिल्लीला पोहोचले अन् कुटुंबातून आली दुःखद बातमी! अभिजीत दिपके यांच्या जवळच्या व्यक्तीचे निधन

Saturday, 10 October 2026, 13:08
Next Post
Mappls: The power of the Indian app! Toll costs, secret speed cameras, and 3D view.. Discover the features in this app that are not in Google Maps!

Mappls : भारतीय App ची ताकद! टोल खर्च, सिक्रेट स्पीड कॅमेरा आणि 3D व्ह्यू..जाणून घ्या "या' App मधले फीचर्स, जे Google Maps मध्ये नाही!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp