Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाचे छापे

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 8 February 2024, 16:56
income tax Officials Raid Home Of Encounter Specialist Pradeep Sharma In Tax Evasion Case

मुंबई: एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्या निवासस्थानी इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील माजी अधिकारी असून ते एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जातात. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या प्रदीप शर्मा यांना नुकताच सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

 

माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या निवासस्थानी टाकण्यात आलेला छापा हा एका माजी आमदाराच्या प्रकरणामध्ये असल्याची माहिती मिळत आहे. इन्कम टॅक्स विभागाकडून या प्रकरणी अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत. दुबे नावाच्या एका माजी आमदाराच्या प्रकरणात आयकर विभागाची छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

मनसुख हिरेन प्रकरणात प्रदीप शर्मा हे आरोपी असून वर्षभर ते तुरुंगातही होते. त्यांना सुप्रीम कोर्टाने जामीन दिल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर आले. प्रदीप शर्मा यांचे अंधेरीसह आणखी एका ठिकाणी निवासस्थान असून आयकर अधिकाऱ्यांकडून छापा टाकण्यात आला आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

संजू सॅमसनचा “चेन्नई एक्सप्रेस” अवतार! दिल्लीविरुद्ध हंगामातील पहिलं शतक; 52 चेंडूत टीकाकारांची तोंडं केली बंद

Saturday, 11 April 2026, 23:12

35 हजारांची लाच घेणं पडलं महागात! सरपंच पत्नी अन् शिक्षक पतीवर अपात्रतेची टांगती तलवार; जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

Saturday, 11 April 2026, 22:56
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

माझं मरण आता इथंच…”; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य…

Saturday, 11 April 2026, 22:38
Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23
Next Post

खासदार हेमंत पाटील यांच्या विरोधात पुणे पोलिसांत तक्रार; कृषी विभागातील बड्या अधिकाऱ्याला धमकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.