Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shatabdi Hospital : मुलीचा बाथरुममध्ये व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न; रुग्णालयातील सफाई कर्मचाऱ्याच धक्कादायक कृत्य

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 7 December 2023, 16:55

मुंबई : मुंबईतील शताब्दी रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयातील एका सफाई कर्मचाऱ्याने बाथरुममध्ये महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवार 2 डिसेंबर रोजी घडली असून या प्रकरणी गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अशोक गुप्ता अस अटक केलेल्या आरोपीच नाव आहे. तो शताब्दी रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करत आहे.

अधिकाऱ्याने सांगितलेल्या माहितीनुसार, शनिवारी 27 वर्षीय मुलगी रुग्णालयात एका कॉन्फरन्समध्ये गेली होती. त्यावेळी फ्रेश होण्यासाठी ती तिच्या वसतीगृहात गेली होती. यावेळी ती फ्रेश होत असताना. सफाई कामगाराने बाथरुममध्ये डोकावून महाविद्यालयातील वैद्यकीय विद्यार्थिनीचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यायान, या वसतीगृहामध्ये पुरुष आणि महिलांचे स्नानगृह शेजारीच असल्याचं तेथील अधिकाऱ्याने सांगितलं.

असा केला व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न?

दोन डिसेंबर रोजी शताब्दी रुग्णालयात 27 वर्षीय मुलगी तिच्या कॉन्फरन्समसाठी गेली होती. त्यानंतर ती फ्रेश होण्यासाठी तिच्या वसतीगृहावर आली. त्यावेळी महिला अंघोळ करत असताना रुग्णालयातील एका रोजंदारी कर्मचाऱ्याने भिंतींवर चढून तिचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या लक्षात येताच तिने आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तो तिथून पळून गेला.

 

वसतीगृहात महिला आणि पुरुषांचे स्नानगृह शेजारी

मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला तात्काळ अटक करून सध्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. मात्र, या वसतीगृहात महिला आणि पुरुषांचे स्नानगृह शेजारी असल्याची माहिती स्थानिक अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारावरुन रुग्णालयाच्या प्रशासनावर नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून पोलिसांच्या तपासात आणखी कोणत्या गोष्टी उघडकीस येणार का? तसेच रुग्णालय प्रशासनावर पोलीस कारवाई करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

नृत्याद्वारे मनातील भावना उतरवल्या कागदावर; थ्रीडी म्युझिकल पेंटिंगचे 'इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.