Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gig Workers Strike: ऑनलाईन ऑर्डर करणाऱ्यांनो सावधान! 31 डिसेंबरला डिलिव्हरी बॉयचा ‘हल्लाबोल’; घरपोच जेवण मिळणं होणार कठीण

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 29 December 2025, 15:40
Gig Workers Strike: Beware of online orders! Delivery boy's 'strike' on December 31; It will be difficult to get food delivered to your home

मुंबई: 31 डिसेंबर रोजी देशभरातील गिग (Gig Workers Strike) वर्कर्सनी संपाचा इशारा दिला असून, याचा थेट परिणाम फूड डिलिव्हरी आणि ई-कॉमर्स सेवांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येला ऑनलाइन ऑर्डर देण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांनी आधीच पर्यायी योजना आखाव्यात, असे आवाहन गिग वर्कर्स संघटनांकडून करण्यात आले आहे. हा संप 31 डिसेंबर 2025 रोजी देशव्यापी स्वरूपात होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

 

फूड डिलिव्हरी, किराणा सामान, औषधे तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर काम करणारे डिलिव्हरी बॉय, ड्रायव्हर्स आणि इतर गिग वर्कर्स या संपात सहभागी होणार आहेत. कामाच्या अनिश्चित वेळा, कमी मानधन, विमा संरक्षणाचा अभाव, अपघातांमध्ये मदत न मिळणे आणि कोणतीही सामाजिक सुरक्षा नसणे या प्रमुख मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. अनेक गिग वर्कर्स दीर्घ वेळ काम करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याची तक्रार करत आहेत.

संघटनांच्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात आणि वर्षाच्या शेवटच्या दिवशी डिलिव्हरीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या ग्राहकांना या संपाचा फटका बसू शकतो. अन्नपदार्थांची डिलिव्हरी उशिरा होणे, काही भागांत सेवा पूर्णपणे बंद राहणे किंवा ऑर्डर स्वीकारण्यात अडचणी येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे घरगुती कार्यक्रम, पार्टी किंवा नववर्ष साजरे करण्यासाठी ऑनलाइन सेवांवर अवलंबून असलेल्या नागरिकांनी आधीच आवश्यक वस्तूंची व्यवस्था करून ठेवावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, संबंधित कंपन्यांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. गिग वर्कर्सच्या मागण्यांकडे सरकार आणि कंपन्यांनी गांभीर्याने पाहावे, अन्यथा भविष्यात असे आंदोलन अधिक तीव्र होऊ शकते, असा इशाराही संघटनांकडून देण्यात आला आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

Crime News: नोकरीच्या नावाखाली 'महाठग'! 34 वर्षीय तरुणाला 32 लाखांचा गंडा; स्वप्न दाखवलं अन् आयुष्यभराची पुंजी लुटली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.