Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक! संपत्तीच्या वादावरून पत्नी आणि भावावर जीवघेणा हल्ला; पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 31 December 2023, 13:50

Mumbai Crime News : मुंबईत संपत्तीच्या वादातून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रागाच्या भरात पतीने त्याच्या पत्नीवर आणि भावावर फ्लॉवर पॉट आणि बॅटने हल्ला केला आणि या जीवघेणा हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर दोघांना तात्काळ कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मात्र रुग्णालयात उपचार करताना चित्रा हीचा दुर्दैवी मृत्यू झाला तर या घटनेतून डेमियन याचा जीव वाचला आहे. दोघांवर हल्ला केल्यानंतर आरोपी ड्रेसन घटनास्थळावरून फरार झाला आहे. या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, ड्रेसन डिसा असं या घटनेतील आरोपीचे नाव आहे. निवाशी फ्लॉट विकण्यावरून आरोपीची पत्नी चित्रा डिसा आणि भाऊ डेमियन यांच्यात वाद झाला होता. रागाच्या भरात ड्रेसनने दोघांवर फ्लॉवर पॉटने आणि बॅटने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाले. दोघांवर हल्ला केल्यानंतर आरोपी ड्रेसन घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेनंतर डॅमियनच्या पत्नीने आरोपी ड्रेसन विरुध्दात बांगूर नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिस ठाण्यात ड्रेसन विरोधात खून आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार; फरार शिक्षकाला लोणी काळभोर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.