Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Cyber Crime : हॉस्पिटलला कॉल करणं ठरलं धोक्याचं! गुगलवरचा ‘तो’ नंबर निघाला भामट्याचा; सायबर गुन्हेगारांचा नवा सापळा उघड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 26 February 2026, 15:49

Cyber Crime : नवी मुंबई : पनवेल (Panvel) परिसरात रुग्णालयाच्या नावाने ऑनलाइन फसवणूक झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. कळंबोली येथील सेक्टर 1 मधील एका सोसायटीत राहणाऱ्या 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकांची 6 लाख 40 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. (Cyber Crime)

 

फोन लावला अन् अनर्थ घडला 

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ज्येष्ठ नागरिक उपचारासाठी कर्नाटकातील नागरमोळी येथील एका आयुर्वेद रुग्णालयाची माहिती इंटरनेटवर शोधत होते. शोध घेत असताना त्यांना अधिकृत संकेतस्थळासारखे दिसणारे एक वेबसाइट आढळले. त्यावर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर त्यांनी संपर्क साधला. फोनवर बोलणाऱ्या दोन व्यक्तींनी स्वतःला रुग्णालयाचे प्रतिनिधी सांगत विश्वास संपादन केला.

बॅंक खात्यातून पैसे गायब 

यानंतर त्या व्यक्तींनी ज्येष्ठांच्या मोबाईलवर डॉट एपीके फाइल पाठवून ती डाउनलोड करण्यास सांगितले. विश्वास ठेवून त्यांनी ती फाइल डाउनलोड केली. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने 6 लाख 40 हजार रुपये दुसऱ्या खात्यात वळवण्यात आले.

नंतर संबंधितांनी थेट रुग्णालयाशी संपर्क साधला असता कोणतीही रक्कम मिळालेली नसल्याचे समजले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.

या घटनेमुळे ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घेणे किती आवश्यक आहे हे स्पष्ट झाले आहे. कोणतीही अज्ञात फाइल डाउनलोड करू नये, अधिकृत संकेतस्थळाची खातरजमा करावी आणि संशयास्पद कॉलवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

संजू सॅमसनचा “चेन्नई एक्सप्रेस” अवतार! दिल्लीविरुद्ध हंगामातील पहिलं शतक; 52 चेंडूत टीकाकारांची तोंडं केली बंद

Saturday, 11 April 2026, 23:12

35 हजारांची लाच घेणं पडलं महागात! सरपंच पत्नी अन् शिक्षक पतीवर अपात्रतेची टांगती तलवार; जिल्हा प्रशासनाची कडक कारवाई

Saturday, 11 April 2026, 22:56
"My death is here now..."; Impostor Ashok Kharat wept bitterly in front of the SIT! Kharat, who claims divine powers, sees his own future...

माझं मरण आता इथंच…”; एसआयटी समोर ढसाढसा रडला भोंदू अशोक खरात! दिव्यशक्तीचा दावा करणाऱ्या खरातला दिसतंय स्वतःचंच भविष्य…

Saturday, 11 April 2026, 22:38
Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23
Next Post
Police Patil Exam

Police Patil Exam : पोलीस पाटील होण्याचं स्वप्न भंगलं? प्रशासनाच्या एका चुकीने शेकडो उमेदवारांचा ६ महिन्यांचा सराव वाया.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.