Thursday, March 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेची सोन्याची चैन चोरी; आरोपी अटकेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 22 March 2026, 11:48

Crime News: मुंबई : नवी मुंबईतील रबाळे परिसरात मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या एका महिलेची सोन्याची चैन जबरीने हि सकावून नेणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून इतर गुन्ह्यांचाही उलगडा झाला आहे.

ही घटना 14 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 7.50 वाजण्याच्या सुमारास घडली. फिर्यादी अनिता राजकुमार गुप्ता (वय 54, रा. घणसोली, नवी मुंबई) या आपल्या सोसायटीमध्ये स्कुटी पार्क करत असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सुमारे 25 ग्रॅम वजनाची आणि अंदाजे 1,25,000 रुपये किमतीची सोन्याची चैन जबरीने खेचून चोरी केली. या घटनेनंतर तातडीने दुपारी 12.18 वाजता रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले तसेच तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आला.

तपासादरम्यान अजिंक्य अनंत शिंदे (वय 36, रा. कामोठे, जिल्हा रायगड) याला अटक करण्यात आली. चौकशीत त्याचा या गुन्ह्यात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यावर यापूर्वीही काही गंभीर गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक खरात आणि त्यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. पुढील तपास रबाळे पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

खाजगी नोकरदाराचा विश्वास संपादन करून फसवणूक, ‘थार’ आणि ‘ग्लांझा’ कार घेऊन हप्ते थकवले; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

Thursday, 26 March 2026, 13:40
Gujarat Crime News: Horrible! Husband murdered and buried his body under the kitchen; Wife wanted to cook food in the same place, what is the matter?

मोबाईल न दिल्याच्या रागातून कामगाराकडून मालकाच्या सासऱ्याची हत्या

Thursday, 26 March 2026, 13:31
Pune Cyber ​​Fraud: Senior woman defrauded of Rs 97 lakh by cyber thieves in Karvenagar

मोबाईल मागितला आणि 1 लाख लंपास! पुण्यात भामट्याचा नवा फंडा; तुम्हीही ठरू शकता शिकार

Thursday, 26 March 2026, 13:23
Ashok Kharat

Ashok Kharat : “त्याला ठार मारा!” भोंदू खरात प्रकरणात संभाजी भिडे आक्रमक; भिडे गुरुजींच्या विधानाने खळबळ!

Thursday, 26 March 2026, 12:54

Pune Crime : भररस्त्यात पोलिसावर कात्रीने वार! ताथवडे परिसरातील धक्कादायक घटना

Thursday, 26 March 2026, 12:52
Crime

Crime : कार्यक्रमाची तयारी ठरली जीवघेणी! कमानीवर झेंडा लावताना तरुण ‘हाय व्होल्टेज’ तारेला चिटकला

Thursday, 26 March 2026, 12:33
Next Post
Pune Crime: Raid on Pune-Nashik National Highway.. Raid.. Raid..; Robbers opened fire and... what exactly happened?

मांडवगण फराटा गोळीबार प्रकरण; दोन जण ताब्यात, पोलिसांची जोरदार शोध मोहीम

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.