Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

खळबळजनक! दवाखान्यात सापडला अल्पवयीन मुलीचा मृतदेह; डॉक्टरवर गुन्हा दाखल

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Friday, 5 January 2024, 12:45

मुंबई : मुंबई उपनगरातील मालाड येथे एका डॉक्टरांच्या दवाखान्यामध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी डॉक्टराविरुध्द बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली आहे. मालाड पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, 28 डिसेंबर रोजी काम करत असलेल्या क्लिनिकमध्येच एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडला. धक्कादायक म्हणजे मुलीचा मृतदेह हा लटकलेल्या अवस्थेत होता. या घटनेची माहिती मिळताच, मालाड येथील कुरार पोलिस स्टेशनचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मुलीचा मृतदेह खाली घेतला. यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी नागरी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी डॉक्टरांची आईकडे तक्रार

काही दिवसांपूर्वीच मुलीने डॉक्टरांच्या अपमानास्पद वागणुकीबद्दल आईकडे तक्रार केली होती, त्यामुळे मुलीने आत्महत्या केली नाही, असा दावा मृत मुलीच्या आईने केली आहे. मृत मुलीच्या आईच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी डॉक्टरांविरुद्ध आयपीसी कलम 306 (आत्महत्येला प्रवृत्त करणे), 376 (बलात्कारासाठी शिक्षा) आणि बाल न्याय कायदा आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायदा (POCSO कायदा) मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मालाड पोलिस करत आहेत.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

वडिलोपार्जित जागेत गुंडांकरवी अतिक्रमण; कुठूनच न्याय मिळेना; अखेर 'त्या' महिलेचा उपोषणाचा इशारा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.