Sunday, July 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गोरेगावातील आगीत सात जणांचा मृत्यू; दुर्घटनेवर शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली मदत जाहीर

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 6 October 2023, 15:36
7 dead and several injured in Mumbai PM Modi Maha govt announces ex-gratia Goregaon building fire

पुणे प्राईम न्यूज: मुंबईमध्ये गोरेगाव येथील एका सोसायटीच्या इमारतीला शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर 51 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगीच्या या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत देखील जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुंबईतील गोरेगाव आगीच्या दुर्घटनेवर शोक व्यक्त करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. पंतप्रधान मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, गोरेगाव दुर्घटनेतील जीवितहानीमुळे खूप व्यथित झालो आहे. मुंबईतल्या गोरेगाव आगीच्या दुर्घटनेतील जीवितहानी वेदनादायी आहे. जखमींना लवकरात लवकर बरं वाटावं, अशी मी प्रार्थना करतो. सर्व पीडितांना आवश्यक ती मदत प्रशासन करत आहे. मृतांच्या कुटुंबियांना पीएमएनआरएफमधून प्रत्येकी दोन लाख रुपयांची सानुग्रह मदत दिली जाईल. जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये दिले जातील.

Pained by the loss of lives due to a fire mishap in Mumbai’s Goregaon. Condolences to the bereaved families. I pray that the injured recover soon. Authorities are providing all possible assistance to those affected.

An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the…

— PMO India (@PMOIndia) October 6, 2023

 

गोरेगावमध्ये एका इमारतीला लागलेली आग आटोक्यात आण्यासाठी चार तास लागले. आग विझवण्याच्या कामात आठ फायर इंजिन आणि इतर उपकरणे वापरण्यात आली. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तळमजल्यावरील दुकाने, भंगार साहित्य, पार्क केलेल्या वाहनांना आग लागली, त्यामुळे लोक वेगवेगळ्या मजल्यावर अडकले.

 

हेही वाचा:

Big news : पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात तीन महिलांचाही सहभाग; गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट

राष्ट्रवादी कोणाची? थोड्याच वेळात सुनावणीला होणार सुरुवात; पक्ष आमचाच, बहुसंख्य लोकं आमच्यासोबत असल्याचा जयंत पाटलांचा दावा

 

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

Pune News : कोरेगाव पार्क, मुंढवा येरवडा भागात जड वाहनांना बंदी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.