Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राष्ट्रवादी कोणाची? थोड्याच वेळात सुनावणीला होणार सुरुवात; पक्ष आमचाच, बहुसंख्य लोकं आमच्यासोबत असल्याचा जयंत पाटलांचा दावा

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Friday, 6 October 2023, 14:39
NCP state president Jayant Patil On Election Commission In Pandharpur Ajit Pawar Sharad Pawar NCP Result

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा ? याबाबत आज (6 ऑक्टोबर) दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. त्यातच शरद पवार गटाचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष आमचाच आहे आणि जास्तीत जास्त लोक पवार साहेबांसोबत आहे, असा दावा केला आहे. याशिवाय पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकारीदेखील आमच्यासोबत आहेत. गुरुवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत 24 राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमच्यासोबत होते, असं त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतर सर्वोच्च न्यायालयात जेव्हा हा प्रश्न मांडला गेला, त्यावेळी आमदार गेले म्हणजे पक्ष जातो असं नाही. तर पक्ष हा कायम पक्ष राहतो, असं सरन्यायाधीश चंद्रचुड यांनी म्हटलं होतं. राष्ट्रवादीचे आमदार पक्षापासून लांब गेले किंवा त्यांनी वेगळी भूमिका घेतली तर हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष जाण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत जयंत पाटील यांनी पक्ष आपलाच असल्याचा दावा केला आहे.

या सर्व प्रकरणाबाबत केंद्रीय निवडणूक आयोग चुकीचा निर्णय देणार नाही. मात्र, जर निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय दिला तर आम्ही कोर्टात जाऊ, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही गट भविष्यात एकत्र येतील असं मला वाटत नाही. आता ते पक्षापासून वेगळे झाले. पुन्हा एकत्र येण्याची शक्यता कमी आहे, असं देखील जयंत पाटील यांनी सांगितले.

 

सध्या महाराष्ट्रात पक्ष चोरीचा प्रकार सुरु आहे. सुरुवातीला शिवसेना पक्ष चोरी गेला आणि आता राष्ट्रवादी जायच्या तयारीत आहे. देशात राजकीय पक्षाची चोरी होत आहेत, एकाची झाली. मात्र, यापुढे पक्षाची चोरी होऊ नये, असं विठ्ठलाला जयंत पाटील यांनी साकडं घातलं आहे.

‘आम्ही भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला नाही’

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी जून 22 मध्ये भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता, असा दावा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना पत्रही दिलं होतं. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, “भाजपाबरोबर जाण्याचा निर्णय मी किंवा जितेंद्र आव्हाडांनी घेतला नाही. एवढचं काय माझ्याबरोबरच्या कोणत्याही नेत्याने हा निर्णय कधीच घेतला नाही”

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट! पावसाळ्यातही धरणांनी गाठला तळ,तुमच्या भागात काय स्थिती?

Friday, 3 July 2026, 11:55

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24
Next Post

Pimpri News : 'ढोलकीच्या तालावर'ची उपविजेती नम्रता सांगुळे हिचा 'मनसे'तर्फे नागरी सत्कार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.