Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : ‘ढोलकीच्या तालावर’ची उपविजेती नम्रता सांगुळे हिचा ‘मनसे’तर्फे नागरी सत्कार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 October 2023, 14:43

राजेंद्रकुमार शेळके

Pimpri News  : पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड येथील रुपीनगर-तळवडे परिसरातील नम्रता सांगुळे हिने कलर्स मराठी चॅनेलवरील ‘ढोलकीच्या तालावर’ या कार्यक्रमात उपविजेतेपद पटकावल्याबद्दल मनसेच्या (रुपीनगर) भोसरी विधानसभा संघटनेच्या वतीने शाल व सन्मानचिन्ह देऊन तिचा सत्कार करण्यात आला.

मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला सन्मान

कलर्स वाहिनीवरील ‘ढोलकीच्या तालावर’ हा कार्यक्रम प्रसिद्ध आहे. या ‘लाईव्ह शो’मध्ये रुपीनगर तळवडे येथील नम्रता सांगुळे हिच्या उल्लेखनीय यशाबद्दल मनसेच्या भोसरी विधानसभा (रुपीनगर) संघटनेच्या वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. (Pimpri News ) सत्कार करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस रणजीत शिरोळे, मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाई अर्थात रमेश परदेशी, मनसेच्या महाराष्ट्र राज्य मराठी कामगार सेनेचे अध्यक्ष महेश जाधव, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले, मनसेची प्रथम महिला नगरसेविका अश्विनी चिखले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहराध्यक्ष विशाल मानकरी उपस्थित होते.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : पिंपरी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रदीप जांभळे-पाटील यांची फेरनियुक्ती

Pimpri News : महावितरणच्या धोकादायक वीज वाहिन्या होणार भूमिगत – भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Pimpri News : गोठ्यातील जनावरांचे पाय बांधून अनैसर्गिक अत्याचार; विकृत तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

Big news : पुणे इसिस मॉड्यूल प्रकरणात तीन महिलांचाही सहभाग; गर्दीच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.