Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : पिंपरी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्रदीप जांभळे-पाटील यांची फेरनियुक्ती

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 October 2023, 17:29

Pimpri News : पिंपरी : प्रदीप जांभळे-पाटील यांची पुन्हा महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रशासकीय लवादाच्या (मॅट) आदेशानुसार प्रतिनियुक्तीच्या पदाकरितेची पात्रता तपासून ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची दोन वर्षांसाठी नियुक्ती असणार आहे. याबाबतचे आदेश शासनाच्या उपसचिव प्रियांका कुलकर्णी-छापवले यांनी काढले.

अतिरिक्त आयुक्त पदावरील प्रतिनियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी कायम

पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रतिनियुक्तीने उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची १३ सप्टेंबर २०२२ रोजी राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली होती. (Pimpri News) महापालिका आयुक्तांनी दहा दिवस त्यांना रूजू करून घेतले नव्हते. त्यानंतर राज्य शासनाने २२ सप्टेंबर २०२२ रोजी झगडे यांची नियुक्ती रद्द करुन प्रदीप जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली. पण, झगडे यांनी जांभळे यांच्या नियुक्तीला महाराष्ट्र प्रशासकीय लवादामध्ये आव्हान दिले होते.

जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदावरील नियुक्ती २२ सप्टेंबर २०२३ पर्यंतच राहील. त्यादिवसापासून जांभळे यांची दोन वर्षांची नियुक्ती संपुष्टात येईल. (Pimpri News) जांभळे यांची पात्रता पुन्हा तपासावी, असे निर्देश ‘मॅट’ने शासनाला दिले होते. त्यानुसार प्रतिनियुक्तीच्या पदाकरिताची पात्रता पुन्हा तपासण्यात आली. सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने जांभळे यांची महापालिका अतिरिक्त आयुक्त पदावरील प्रतिनियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी कायम ठेवण्यात आली आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : महावितरणच्या धोकादायक वीज वाहिन्या होणार भूमिगत – भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पुढाकार

Pimpri News : गोठ्यातील जनावरांचे पाय बांधून अनैसर्गिक अत्याचार; विकृत तरुणाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Pimpri News : पिंपरीत वस्त्यांमधील घराला ‘गुगल प्लस कोड’

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post
Know About The Different Types Of Startups Other Than Unicorn Know Details Of Hectocorn Startup

युनिकॉर्न व्यतिरिक्तही असतात अनेक प्रकारचे स्टार्टअप आहेत, जाणून घ्या 'हेक्टोकॉर्न'चे मूल्यांकन किती?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.