Saturday, October 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Wedding Tradition: तुम्हाला माहितीये का? महिलांसाठी विवाहित असल्याचं मंगळसूत्र ‘लायसन्स’; तर पुरुषांना ‘असा’ दागिना का नाही? 

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 15 November 2025, 10:06
Wedding Tradition: Did you know? Mangalsutra is a 'license' for women to be married; why is there no such ornament for men?

Wedding Tradition:  विवाहबंधनात अडकलेल्या महिलांसाठी मंगळसूत्र, जोडवी आणि हिरवा चुडा हे सौभाग्यलंकार अनिवार्य मानले जातात. हे दागिने महिला विवाहित असल्याचे प्रतीक असतात, ज्याला अनेकदा ‘लग्न झाल्याचं लायसन्स’ म्हणूनही मजेत संबोधलं जातं. पण लग्न हे स्त्री-पुरुष दोघांचे असतं, मग विवाहित पुरुषांसाठी असा कोणताही विशिष्ट दागिना किंवा सौभाग्यलंकार का नाही? हा प्रश्न अनेकदा विशेषत: महिलांना पडतो. (Lifestyle News)

 दागिने घालण्यामागची ऐतिहासिक कारणमीमांसा (Wedding Tradition)

या प्रश्नाचे उत्तर ‘पुरुष दागिने घालत नाहीत’ असे निश्चितच नाही, कारण पुरुष गळ्यात आणि हातात सोन्या-चांदीचे दागिने घालतातच. मग विवाहानंतर त्यांच्यासाठी विशिष्ट दागिना का नसावा?

सामाजिक माध्यमांवर उपलब्ध माहितीनुसार, यामागे काही ऐतिहासिक आणि कामाच्या स्वरूपामुळे आलेली कारणे आहेत. पूर्वीच्या काळात पुरुष मुख्यतः शारीरिक कष्टाची कामे करत होते. उदा. शेतीकाम, लोहारकाम, सुतारकाम इत्यादी. ही कामे मातीत, ऊन-पावसात करावी लागत असल्याने, शरीरावर किमती अलंकार घालणे हे एक मोठे आव्हान असायचे.

कठीण अंगमेहनतीचं काम करताना दागिन्यांचं नुकसान  पोहोचण्याची किंवा ते गहाळ होण्याची शक्यता अधिक होती. त्याकाळी
रानवाटांमधून प्रवास करताना दागिन्यांची चोरी होण्याची भीतीही जास्त असायची.

 

यामुळे पुरुषांना शरीरावर फारसे किमती आणि लग्नाचे विशिष्ट दागिने घालण्याची मुभा नसायची, त्यामुळे  स्त्रियांप्रमाणे त्यांना अलंकारांची बंधनं लागू नव्हती.

 पुरुषांची ‘मानसिक जबाबदारी’ हेच खरे बंधन

जरी पुरुषांना दागिन्यांसारखी शारीरिक बंधनं नसली, तरी त्यांच्यावर मानसिक जबाबदारीचं मोठं बंधन असतं. आई-वडील, मुले, पत्नी आणि कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हे पुरुषांचे पहिले कर्तव्य मानले जाते. संकटाच्या वेळी कुटुंबाला धीर देणे, त्यांची काळजी घेणे आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यासाठी ढाल बनून उभे राहणे ही त्यांची सर्वात मोठी जबाबदारी असते. पुरुषांनी फक्त याच जबाबदारीचं भान ठेवून ती बंधनं पाळायची असतात.

 बदलत्या काळात शिथिल होणारी बंधनं

आता काळ बदलला आहे; स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे पूर्वापार चालत आलेली अलंकारांची ही बंधनं काही प्रमाणात शिथिल होताना दिसत आहेत. काही आधुनिक विवाहांमध्ये आता नवरी नवरदेवाला मंगळसूत्राऐवजी गळ्यात एखादी साधी चैन किंवा दोरा बांधून  लग्न प्रतिक समजून सुरुवात करतानाही दिसून येते.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

UP निवडणुकीत Gen-Z योगींच्या बाजूने? सलग तिसऱ्यांदा भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता; सर्व्हेतील आकडेवारीने राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 16 October 2026, 23:01

MPSC पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढेची एंट्री! चौकशीसाठी स्थापन केलेल्या आयोगाच्या समितीत मुंढेंची नियुक्ती; ‘या’ IAS अधिकाऱ्यांकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Friday, 16 October 2026, 20:54

शेतकऱ्यांसाठी धावून आले राज्यातले IAS आणि IPS अधिकारी! राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार स्वतःचा १ दिवसाचा पगार; वाचा सविस्तर

Friday, 16 October 2026, 20:40

पुढच्या वर्षीपासून लागू होणार ८वा वेतन आयोग? काम कुठपर्यंत आलं? काय-काय घडलं, जाणून घ्या सर्व अपडेट्स..

Friday, 16 October 2026, 20:36

फार्मर आयडीच्या आधारे स्वतंत्र शेतकरी ओळखपत्र तयार करण्यास मनाई! अनधिकृत ओळखपत्रांची निर्मिती व वितरण थांबविण्याचे कृषी विभागाचे आवाहन

Friday, 16 October 2026, 18:53

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा; पुणेकरांच्या तहानेचा प्रश्न ऐरणीवर! धरणातील पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी मुंढवा जॅकवेल पूर्ण क्षमतेने चालवण्याची मागणी

Friday, 16 October 2026, 18:31
Next Post

Cyber Crime: हिंजवडीत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश,अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 23 जणांना सायबर पोलिसांकडून अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp