Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Cyber Crime: हिंजवडीत बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश,अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या 23 जणांना सायबर पोलिसांकडून अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 15 November 2025, 10:27

Cyber Crime: हिंजवडी (Hinjwadi) परिसरातील दोन वेगवेगळ्या बनावट कॉल सेंटरवर सायबर पोलीस ठाणे व गुन्हे शाखा, युनिट-2 यांच्या संयुक्त पथकाने मोठी धडक कारवाई करत अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या तब्बल 23 जणांना अटक केली. या कारवाईत 20 हार्डडिस्क, 3 लॅपटॉपसह मोठा इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (Latest Cyber Crime)

मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या अवैध कॉल सेंटरची माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलीस ठाणे व गुन्हे शाखेची दोन विशेष पथके तयार करून कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे व अरविंद पवार यांच्या पथकांनी गोपनीय माहितीची खात्री करून हिंजवडी फेज-2 मधील दोन कार्यालयांवर छापे टाकले.

स्काय हाय सोल्युशन कॉल सेंटरवर कारवाई — 9 जण अटकेत

पहिल्या कारवाईत “स्काय हाय सोल्युशन” या कॉल सेंटरमध्ये अमेरिकेतून मेडिकल हेल्थ डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे भासवून नागरिकांना राउंड अप, झानटॅक, टाल्कम पावडर यासारख्या उत्पादनांमुळे कॅन्सरसह गंभीर आजार होतात असे सांगून त्यांची वैयक्तिक माहिती घेत असल्याचे आढळले. ही माहिती अमेरिकेतील लॉ फर्मना देऊन कमिशन मिळवत असल्याचे उघड झाले.
सदर कॉल सेंटरचे मालक सागर यादव, मॅनेजर आनंद सिन्हा व 7 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. गुन्हा गु.र.नं. 46/2025 अन्वये नोंदविण्यात आला.

 

हेही वाचा- Maithili Thakur: ‘सुरांची राणी’ झाली आमदार! मैथिली ठाकूरने पहिल्याच प्रयत्नात पटकावली आमदारकी; बनली सर्वात कमी वयाची आमदार

टेक लॉ सोल्युशन कॉल सेंटरवर छापा — 14 जण अटकेत

दुसऱ्या कारवाईत “टेक लॉ सोल्युशन” या कॉल सेंटरमध्ये बेलटॉक अॅपच्या साहाय्याने अमेरिकन नागरिकांशी संपर्क करून वेगवेगळ्या उत्पादने वापरल्याने झालेल्या साईड इफेक्टची माहिती गोळा केली जात असल्याचे समोर आले. ती माहिती परदेशातील लॉ फर्मना विकून कमिशन मिळवले जात होते.
येथील मालक धनंजय कासार, मॅनेजर हर्षद खामकर यांच्यासह 11 जणांना ताब्यात घेतले गेले. गुन्हा गु.र.नं. 47/2025 नोंदविण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणांचा तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोनि रविकिरण नाळे हे करीत असून अटक आरोपींना 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर आयुक्त सारंग आव्हाड, पोउआ डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सरकारी पक्षातर्फे अभियोजक सुरज मोहीते यांनी न्यायालयात बाजू मांडली.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post
Dombivli Crime: Shocking incident of 'Chhotebaba'..! Called home saying 'My friend wants to learn yoga', committed a terrible act with a 29-year-old girl;...third marriage too...

Dombivli Crime: 'छोटेबाबा'चं भयंकर कांड..! 'मित्राला योगा शिकायचा सांगून घरी बोलावलं, 29 वर्षीय तरुणीसोबत जे केलं ते...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp