Thursday, September 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Dombivli Crime: ‘छोटेबाबा’चं भयंकर कांड..! ‘मित्राला योगा शिकायचा सांगून घरी बोलावलं, 29 वर्षीय तरुणीसोबत जे केलं ते…

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 15 November 2025, 10:58
Dombivli Crime: Shocking incident of 'Chhotebaba'..! Called home saying 'My friend wants to learn yoga', committed a terrible act with a 29-year-old girl;...third marriage too...

Dombivli Crime : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीत योग प्रशिक्षक तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची आणि तिला जादूटोणा करून कुटुंबाला संपवण्याची धमकी दिल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने पीडितेचे अश्लील व्हिडिओही बनवले आणि तिच्याशी बळजबरीने तिसरे लग्न केले. याप्रकरणी मुख्य आरोपीसह त्याच्या संपूर्ण कुटुंबावर डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (mumbai latest crime news)

संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल

मुख्य आरोपीचे नाव इम्रान शेख ऊर्फ छोटेबाबा असे आहे. त्याला मदत केल्याप्रकरणी त्याचे वडील सुभान शेख (ऊर्फ नारीयलवाला बाबा/बडेबाबा) , आई सगिरा , बहीण हुसैना आणि मेहुणा फक्रुद्दीन अशा एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 नेमकं काय घडलं?

पीडिता 29 वर्षीय तरुणी योग प्रशिक्षक आहे. तिचे आई-वडील आर्थिक अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी मुंब्रा दत्तूवाडी येथे राहणाऱ्या सुभान शेख ऊर्फ ‘बडेबाबा’ याच्याकडे जात असायचे.   त्याचा मुलगा इम्रान शेख याला ‘छोटेबाबा’ म्हणून ओळखला जात असायचा.

पीडितेच्या कुटुंबाच्या भेटींचा फायदा घेत ‘छोटेबाबा’ इम्रानने तरुणीला खासगी योगा क्लास घे असे सांगितले. याच बहाण्याने त्याने ‘आपल्या मित्राला योगा शिकायचा आहे’ असे सांगून पिडीतेला मित्राच्या घरी बोलावले. मित्राच्या घरी नेत त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले. तसेच या घृणास्पद कृत्याचे  अश्लील व्हिडिओ शूट केले.

 

 जादूटोणा आणि धमकी

आरोपीने  एवढ्यावरच  न थांबता त्याने घडलेल्या प्रकाराबाबत कोणाकडे वाच्यता  केलीस तर जीवे  मारण्याची धमकी दिली. तसेच  जादूटोणा करून तिच्या कुटुंबाला संपवून टाकण्याचीही धमकी दिली. पिडीतेशी  बळजबरीने लग्नही केले. विशेष म्हणजे आरोपी इम्रानचे यापूर्वीच दोन लग्न झालेली असतानाही त्याने पिडीतेसोबत  तिसरे लग्न केले आहे. या सर्व कटकारस्थानात इम्रानचे संपूर्ण कुटुंब सामील असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

दरम्यान,  पीडित तरुणीने डोंबिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली.  घडलेला सर्व  अनुचित प्रकार सागितला.  याप्रकरणी  पोलिसांनी सर्व पाच आरोपींवर विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस    या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

माण-हिंजवडी मेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण! आता फक्त उद्घाटनाची तारीख बाकी, महत्त्वाची अपडेट आली समोर

Thursday, 10 September 2026, 9:04

सत्ता आपली, पण अधिकारी ऐकत नाहीत, कसा करणार विकास! मोहळांसमोर पुण्यातील नगरसेवकांनी व्यक्त केला संताप

Thursday, 10 September 2026, 8:51

48 तासांत माफी मागा, अन्यथा होणार कारवाई! धार्मिक वक्तव्यांवरून विद्यानंद बापट अडचणीत?

Thursday, 10 September 2026, 8:38

अडीच लाखांचं कर्ज, परीक्षेत अपयश अन् पुण्यात 28 वर्षीय तरुणाने केली आत्महत्या

Thursday, 10 September 2026, 8:27

महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचे संकट? ‘या’ भागांत जोरदार सरींचा इशारा, पुढील 5 दिवस महत्त्वाचे

Thursday, 10 September 2026, 8:05

Daily Horoscope: गुरुवार ठरणार लकी! ‘या’ राशींचे आर्थिक संकट होणार दूर, मिळणार मोठी संधी

Thursday, 10 September 2026, 7:33
Next Post

Navale Bridge Accident: नवले ब्रीज अपघातात दहावीच्या मुलीने गमावली आईची सावली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp