Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिल्हा परिषद निवडणुकांबाबत मोठी अपडेट! 7 जानेवारीला होणार मोठी घोषणा? जाणून घ्या संभाव्य वेळापत्रक

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 6 January 2026, 9:03

मुंबई: महाराष्ट्रात सध्या महापालिका निवडणुकीची गडबड सुरू असतानाच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती (ZP Election)  निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोग या आठवड्यात, विशेषतः बुधवारी 7 जानेवारी रोजी, या निवडणुकांचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करण्याची शक्यता आहे. 16 जानेवारीला महापालिकांचे निकाल लागल्यानंतर ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल वाजणार असून, 7 फेब्रुवारी रोजी मतदान होण्याची चिन्हे आहेत.

 

प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र, एकाच वेळी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आल्याने कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता भासत आहे. हे मनुष्यबळ व्यवस्थापित करणे निवडणूक आयोगासाठी कठीण जात असल्याने, मतदानाची तारीख फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नेण्याबाबत गांभीर्याने विचार सुरू आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडे काही दिवसांची मुदतवाढ मागण्याचे प्रयत्नही प्रशासन स्तरावर सुरू आहेत.

या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने बुधवारी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत कायदा व सुव्यवस्था, मतदान यंत्रांची उपलब्धता आणि कर्मचाऱ्यांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा होईल. राजकीय पक्षांनीही प्रचारासाठी पुरेसा वेळ देण्याची मागणी केली आहे. ईव्हीएम यंत्रे पुरेशी असली तरी, कर्मचाऱ्यांच्या मर्यादांमुळे निवडणुकीच्या तारखांमध्ये थोडा बदल होऊ शकतो. बुधवारी होणाऱ्या या बैठकीनंतरच निवडणुकांचे नेमके वेळापत्रक स्पष्ट होईल.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Tukaram Munde

Tukaram Munde : तुकाराम मुंढे यांच्यावर दुःखाचा डोंगर; आदर्श मातोश्री आसराबाई मुंढे यांचे निधन. उद्या होणार अंत्यसंस्कार.

Thursday, 2 April 2026, 21:49
Yawat

Yawat : भांडगाव येथील यशोदा हॉटेल समोरून भर दुपारी दुचाकी चोरीची घटना

Thursday, 2 April 2026, 21:30

कल्याणीनगरमध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; दोन तरुणींची सुटका, मॅनेजर गजाआड

Thursday, 2 April 2026, 21:20
Next Post

Pune News: बापरे! पुण्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा उच्छाद; 40 जणांवर हल्ला, परिसरात भीतीचे वातावरण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.