Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Vasantdada Sugar Institute: शरद पवारांच्या ‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट’ची चौकशी सुरू; 17 वर्षांतील आर्थिक व्यवहारांचा ताळेबंद मागवला; प्रकरण काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 4 December 2025, 18:37
Vasantdada Sugar Institute: Investigation into Sharad Pawar's 'Vasantdada Sugar Institute' begins; Financial transactions of 17 years sought; What is the matter?

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (Vasantdada Sugar Institute) चौकशीला अधिकृत सुरुवात (Sharad Pawar) झाली असून संस्थेच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. शरद पवार अध्यक्ष असलेल्या या संस्थेच्या व्यवहारांमध्ये अनियमितता झाली काय, याची सखोल चौकशी करण्याचे काम या समितीला देण्यात आले आहे. समितीने इन्स्टिट्यूटकडून तातडीने आर्थिक व्यवहारांची माहिती मागवली असून यामुळे संस्थेच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Breaking News)

 

ही समिती वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला मिळालेल्या अनुदानाच्या विनियोगाची चौकशी करणार आहे. समितीला 60 दिवसांच्या आत राज्य सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रीमंडळ समितीने चौकशीचा निर्णय घेतला होता. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या संस्थेच्या कामकाजाविषयी प्रश्न उपस्थित केले होते.

समितीने 2009 ते 2025 या 17 वर्षांतील सर्व आर्थिक ताळेबंद, अनुदानाची नोंद, व्यवहाराचे तपशील आणि लेखापरीक्षण अहवाल मागवले आहेत. राज्याकडून या कालावधीत किती अनुदान देण्यात आले आणि त्याचा वापर कशाप्रकारे झाला, तसेच या संपूर्ण काळात कुठेही आर्थिक अनियमितता झाली का, याची बारकाईने तपासणी केली जाणार आहे. अनियमितता आढळल्यास कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, या चौकशीला राजकीय रंग चढू लागला आहे. अतिवृष्टीच्या काळात मदत निधीवरील शरद पवार यांच्या टीकेनंतर ही चौकशी पुढे आली, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे ही चौकशी केवळ आर्थिक नाही तर राजकीय पातळीवरही चर्चेचा विषय ठरली आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणातील घडामोडी राज्याच्या राजकारणावर महत्त्वाचा प्रभाव टाकू शकतात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post
pune crime

Pune Crime : आंतरराज्यीय अट्टल चोरट्याच्या फुरसुंगी पोलीसांनी आवळल्या मुसक्या ; 8 गुन्ह्यांची उकल तर सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.