Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लेण्याद्रीच्या श्री गिरिजात्मजाच्या दर्शनासाठी लवकरच रोपवे होणार…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 26 August 2022, 18:53
पुणे : लेण्याद्री येथील अष्टविनायक श्री गिरिजात्मजाचे दर्शन घेणे सोयीस्कर व्हावे, यासाठी आता जिल्हा प्रशासनाकडून  रोप वे अथवा लिफ्ट बससाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी आज लेण्याद्री (ता.जुन्नर) येथे बोलताना सांगितले.
गणेशोत्सव काळात लेण्याद्री येथील सुविधांविषयी पाहणी आयुष प्रसाद यांनी केली. त्यानंतर घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते.
आयुष प्रसाद म्हणाले, “रोप वे अथवा लिफ्ट बससाठी मेट्रो कंपनीसह आणखी एका कंपनीबरोबरच चर्चा झाली आहे. लवकरच लोकप्रतिनिधी समवेत बैठक घेऊन याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.रोपे वे साठी देखील दोन कंपन्यांशी संपर्क झाला असून खासदार अमोल कोल्हे यांच्याशी चर्चा करून रोप वे साठी प्रयत्न सुरू आहेत,”अशी माहिती आयुष प्रसाद यांनी दिली.
गणेशोत्सवात पाणी, वाहनतळ,शौचालय, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत यावेळी देवस्थानाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा झाली. गरज भासल्यास जिल्हा परिषदेमार्फत शौचालय व आरोग्य सेवा पुरवण्याबाबत आयुष प्रसाद यांनी सूचना दिल्या.
यावेळी देवस्थानच्या वतीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प व कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडी,तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांमधून संरक्षक भिंत, स्वच्छतागृह, गणेश वन व दर्शन मार्गावर पथ दिवे यासाठी मान्यता मिळून निधी उपलब्ध व्हावा अशी  जितेंद्र बिडवई यांनी केली.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

परंडा येथील प्राचीन भवानीशंकर मंदिराच्या सभागृहाचे उद्घाटन आमदार ठाकुर यांच्याहस्ते

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.