Thursday, October 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

2000 ची नोट ठरू शकते सोन्याची खाण! RBI च्या मोठ्या निर्णयाने नोटधारक मालामाल?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 9 July 2026, 21:17

पुणे : नोटाबंदीच्या निर्णयानंतर देशभरात 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2000 रुपयांची गुलाबी नोट बाजारात आणली. मात्र, काही काळापूर्वी या 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवून त्याही चलनातून मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. या नोट शिल्लक असेल, तर घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही. या नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक अपडेट समोर आली आहे. तुमच्या जवळील या नोटा तुम्ही अजूनही अगदी सहजपणे बदलून घेऊ शकता, अशी माहिती आरबीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडियावर दिली आहे.

नोटा कशा बदलणार? जाणून घ्या दोन सोपे मार्ग.

तुमच्याकडील 2000 रुपयांची नोट बदलण्यासाठी तुम्ही आरबीआयच्या देशभरातील 19 पैकी कोणत्याही एका ‘इश्यू ऑफिस’मध्ये थेट जाऊ शकता. तिथे तुम्हाला या नोटेच्या बदल्यात नवीन पैसे मिळतील.

जर तुम्हाला आरबीआयच्या कार्यालयात स्वतः जाणे शक्य नसेल, तर एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही भारतीय डाक सेवेचा (Post) वापर करून तुमची 2000 रुपयांची नोट आरबीआयच्या,19 पैकी कोणत्याही एका कार्यालयाच्या पत्त्यावर पाठवू शकता. ही नोट तिथे पोहोचल्यानंतर, त्या नोटेची अचूक रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.

 

या प्रक्रियेबद्दल किंवा नियमांबद्दल तुम्हाला आणखी सविस्तर माहिती हवी असल्यास, तुम्ही आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता. त्यामुळे मनात कोणतीही शंका न ठेवता, आपल्या जवळील नोटा सुरक्षितपणे बदलून घेऊ शकता.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पिंपरीत मध्यरात्री हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा! तीन नेपाळी तरुणांसह चौघांवर थेट गुन्हे दाखल

Wednesday, 7 October 2026, 22:58

पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर हायकोर्टाचा मोठा निर्णय! विद्यार्थ्यांनो ताबडतोब कँपस आणि क्लासेसकडे परता; रस्त्यावर बसण्यास सक्त मनाई

Wednesday, 7 October 2026, 21:52

कोपर्डी बलात्कार-हत्या प्रकरणाचा निकाल राखीव; फाशीच्या शिक्षेवर न्यायालयाचा अंतिम निर्णय लवकरच…

Wednesday, 7 October 2026, 19:58

राहुल, प्रियांका गांधींना पुन्हा व्हॅनमध्ये कोंबलं! दिल्लीत हाय-व्होल्टेज ड्रामा; बसची हवा काढली अन् राहुल गांधी, प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात

Wednesday, 7 October 2026, 19:25

चक्क पोलीस करताय पाण्याचं रक्षण! महाराष्ट्रात दुष्काळामुळे भीषण हाल; धरणावर पोलिसांचा बंदोबस्त

Wednesday, 7 October 2026, 19:13

बारामतीत पारधी दाम्पत्याला जातीवाचक शिवीगाळ! शेतात मेंढ्या चारण्यावरून वाद; दोघांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल

Wednesday, 7 October 2026, 19:08
Next Post

A Complete Guide to Possu Casino Payment Methods and Banking Options in UK

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp