Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune: पुण्यात बाप्पाला ‘स्वेटर-टोप्या’; सारसबाग गणपतीचं गोंडस रूप सोशल मीडियावर व्हायरल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 19 November 2025, 12:54

Pune: राज्यभरात आणि देशभरात थंडीचं आगमन झालं असून, पहाटे–संध्याकाळी गारठा चांगलाच वाढला आहे. रस्त्याच्या कडेला अनेक ठिकाणी नागरिक शेकोटी पेटवून ऊब घेताना दिसत आहेत. अशातच पुण्यातील सारसबाग गणपतीला थंडीचा त्रास होऊ नये, यासाठी एक वेगळीच कल्पकता दाखवली आहे. (Sarasbagh Ganapati)

 

सारसबाग येथील गणपती बाप्पाला उबदार स्वेटर व गोंडस कानटोपी परिधान करण्यात आली असून, बाप्पाच्या या लाडिक रूपाचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. थंडीच्या या वातावरणात स्वेटरमधील बाप्पाचं हे खास रूप पाहून भक्त भाविक आनंदी झाले आहेत. प्रसाद, आरतीसोबत आता बाप्पाच्या उबदार पोशाखाचीही चर्चा सुरु असून, मंदिरात येणारे भक्त या अनोख्या सजावटीचे कौतुक करत आहेत.

दरम्यान, पुण्यात रात्रीच्या तापमानात घट होत असून पुढील काही दिवस गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Loni Kalbhor: विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनविभागाकडून जीवदान; सांगवी सांडस येथे यशस्वी बचावमोहीम

Friday, 3 April 2026, 16:05

अशोक खरातच्या लग्नातील ‘तो’ भयंकर किस्सा! हळद समारंभाला भोंदूबाबाने कपडे काढले अन् समोरचं दृश्य बघून अख्ख गाव झालं हैराण….

Friday, 3 April 2026, 15:55

टीईटी सक्तीचा जाच संपला! नवीन नियम केवळ नव्या भरतीसाठीच; जुन्या शिक्षकांची नोकरी आता सुरक्षित

Friday, 3 April 2026, 15:53
Crime

Crime : आधी गुंगीचे औषध, मग टॉवेलने गळा आवळला; शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी 73 वर्षीय घरमालकिणीचा खून

Friday, 3 April 2026, 15:45

बाहेर प्रबोधन, घरात छळ! ‘मृदंगाचार्य’ अमोल लघाणेच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केली आत्महत्या; वारकरी संप्रदायात संताप

Friday, 3 April 2026, 15:34
Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01
Next Post
Madhav Patil

PimparaiChinchwad Politics: पुण्यात निवडणूक जिंकण्यासाठी महिलांना लाखो रुपये वाटणार! उमेदवाराने थेट वर्ल्ड बँकेलाच लिहिलं पत्र 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.