Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिवसेना-भाजप सरकारकडून सात गावांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी – अ‍ॅड. जामदार…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 4 December 2022, 16:43

दीपक खिलारे

इंदापूर : केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे माध्यमातून व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्रयत्नामुळे इंदापूर तालुक्यातील सात गावांच्या नळ पाणीपुरवठा योजनांना शिवसेना -भाजप युती सरकारकडून मंजुरी मिळाली असल्याची माहिती रविवारी (दि.४) भाजपचे इंदापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड.शरद जामदार यांनी दिली.

ते पुढे म्हणाले की, राज्यातील सत्तारूढ झालेल्या बाळासाहेबांची शिवसेना-भाजपने सरकारने नळ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी दिलेली गावे अशी की, वडापुरी – (रु.१३.५५ कोटी, वालचंदनगर – (रु.४६.४५ कोटी, सणसर – (रु.५४.५४ कोटी, उद्धट- प्रादेशिक पाणीपुरवठा योजना – (रु.१०२.६५ कोटी, शेळगाव – (रु.४९.३० कोटी ), भरणेवाडी – (रु.१६.३२कोटी) व कळस- (रु.२७.९७ कोटी)

 

■ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारकडून देशात हर घर हर जल ही महत्वाकांक्षी योजना राबविली जात आहे. सदर कार्यक्रमांतर्गत इंदापूर तालुक्यातील या ७ गावांच्या योजनांना शिवसेना-भाजप सरकारने मंजुरी दिलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे इंदापूर तालुक्यातील जनतेच्या वतीने भाजपचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड.शरद जामदार यांनी आभार व्यक्त केले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07
Next Post

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोललेल्या ''त्या'' व्यक्तव्यावर भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केली दिलगिरी व्यक्त ; म्हणाले...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.