Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात ग्राहकांना दिलासा ; भाज्यांच्या दरात हलकी तफावत..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 18 March 2025, 8:22

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे भाजीपाल्यांच्या दरात हलकी तफावत दिसून येत आहे. भाजीपाल्यांचे दर स्थिर राहिले असल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली होती. गेल्या आठवड्यात इतकीच बाजारात आवक होती़. दरम्यान फ्लॉवर, कोबी, सिमला मिरची आणि शेवग्याच्या भावात घसरण झाली असून हिरवी मिरची आणि मटारच्या भावात वाढ झाली आहे. तसेच उर्वरित भाज्यांची मागणी संतुलित राहिल्याने दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़ आहे.

गुलटेकडी येथील मार्केटयार्डात कोथींबीर, मेथी, शेपू, कांदापात भावात घसरण झाली असून चाकवत, पुदीना, अंबाडी, मुळे, चुका, चवळई आणि पालकचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान पालेभाज्यांमध्ये कोथिंबिरीची सुमारे एक लाख जुडी तर मेथीची ६० हजार जुडी आवक झाली होती. दरम्यान वाढत्या महागाईच्या दरात भाजीपाल्यांच्या दरात तफावत होत असल्याने ग्राहकांना दिलासा मिळत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

आयटी हबमध्ये धर्मांतराचा सापळा! गोड बोलून ब्रेनवॉश आणि मग… नाशिकमधील त्या ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुपचं काळं सत्य आलं समोर

Friday, 10 April 2026, 15:25

“लग्नाला ६ महिनेही झाले नाहीत अन्… संभाजीनगरमध्ये संतापाच्या भरात पतीने ओलांडली सीमा; पत्नीचा भरदिवसा चिरला गळा

Friday, 10 April 2026, 14:53
Chakankar sisters' troubles increase! Shirdi police's "ultimatum" to Pratibha Chakankar; Will have to account for transactions worth 2 crore 40 lakhs

चाकणकर बहिणींच्या अडचणींत वाढ! प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांचा “अल्टिमेटम”; 2 कोटी 40 लाखांच्या व्यवहारांचा द्यावा लागणार हिशोब

Friday, 10 April 2026, 14:47

“रिश्ते ही मायने रखते है”; सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे बारामतीत उतरणार? दिले थेट संकेत

Friday, 10 April 2026, 14:30

सावधान! पुण्यात पुन्हा ‘डिजिटल अरेस्ट’चा थरार; घरातच कैद करून वृद्ध महिलेचे 97 लाख हडपले

Friday, 10 April 2026, 14:28

इंदापुरातील जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या लाचखोर सचिवाला रंगेहात पकडले

Friday, 10 April 2026, 13:45
Next Post

एका झटक्यात तब्बल 1300 रुपयांनी महाग झाले सोने; चांदीनेही तोडले रेकॉर्ड...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.