Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Rural Police : पुणे ग्रामीण पोलीस दलाचे वार्षिक निरीक्षण संपन्न ; उत्कृष्ट गणेश मंडळे आणि पोलीस पाटलांचा गौरव, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी घेतला गुन्ह्यांचा आढावा

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 3 May 2026, 10:49

Pune Rural Police : पुणे, : पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालय आणि हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे वार्षिक निरीक्षण कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पूर्ण केले. या भेटीदरम्यान त्यांनी गुन्ह्यांचा आढावा घेऊन प्रलंबित तपासाबाबत मार्गदर्शन केले, तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान केला. Pune Rural Police

उत्कृष्ट गणेश मंडळ पुरस्कार
शासकीय नियमांचे पालन करून पर्यावरणपूरक देखावे सादर केल्याबद्दल ‘उत्कृष्ट मंडळ पुरस्कार’ देण्यात आला. यामध्ये मार्केट यार्ड मित्र मंडळ, मंचर (मंचर पोलीस स्टेशन), जय भवानी गणेश मित्र मंडळ, वांगणी (हवेली पोलीस स्टेशन), मोरया प्रतिष्ठान, वरवंड (दौंड पोलीस स्टेशन), Pune Rural Police

कर्तबगार महिला पोलीस पाटलांचा सन्मान
गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मदत केल्याबद्दल महिला पोलीस पाटलांना सन्मानित करण्यात आला. यामध्ये श्रीमती कल्पिता चंद्रकांत बोऱ्हाडे (लाखणगाव, पारगाव कारखाना पोलीस स्टेशन), नीता दीपक वाघमारे (लिंगाळी, दौंड पोलीस स्टेशन). शैला लक्ष्मण खेडकर (भांबार्डे, शिरूर पोलीस स्टेशन) Pune Rural Police

 

विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी उद्योजक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्थानिक लोकांकडून होणाऱ्या त्रासाबाबत उद्योजकांनी तक्रारी मांडल्या असता, त्यांना योग्य ती कायदेशीर मदत करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिले. Pune Rural Police

तपास पथकांचे कौतुक
गंभीर गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (LCB), राजगड आणि रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनच्या पथकांना उत्कृष्ट तपासासाठी सन्मानपत्रे देण्यात आली. तसेच गुन्ह्यांमध्ये ‘दोषसिद्धी’ (Conviction) मिळवून देण्याबाबत दौंड, जुन्नर आणि मंचर पोलीस स्टेशनची कामगिरी उल्लेखनीय ठरली. Pune Rural Police

दरम्यान, याप्रसंगी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार (बारामती विभाग), उपविभागीय अधिकारी सुनील पुजारी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेवटी, “कोणत्याही परिस्थितीत पोलीस दलाची प्रतिमा मलीन होऊ देऊ नका,” अशा कडक सूचना सुनील फुलारी यांनी उपस्थित अधिकारी व अंमलदारांना दिल्या. Pune Rural Police

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

Bhor News : नरसापूर अत्याचार-हत्याकांडात संताप उसळला; आरोपीची कबुली, आज भोर–राजगड बंदची हाक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.