Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News : नरसापूर अत्याचार-हत्याकांडात संताप उसळला; आरोपीची कबुली, आज भोर–राजगड बंदची हाक

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 3 May 2026, 11:23

Bhor News पुणे, ता. ३ : नरसापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्याकांड प्रकरणात धक्कादायक घडामोड समोर आली असून आरोपी भीमराव कांबळे याने पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. या अमानुष घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून संतापाची तीव्र लाट उसळली आहे. Bhor News

चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीची विकृत प्रवृत्ती समोर आली असून तो अल्पवयीन मुलींवर वाईट नजर ठेवत असल्याची बाबही उघड झाली आहे. Bhor News

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केला. चिमुकलीच्या अंत्यसंस्कारापूर्वी नागरिकांनी काही काळ रस्ता रोखून धरला होता. पोलिसांनी समजूत काढल्यानंतर अंत्यसंस्कार पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत कडक पोलीस बंदोबस्तात पार पडले. दरम्यान, पीडित कुटुंबीयांनी आरोपीला तातडीने कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. Bhor News

 

तपासादरम्यान आरोपीचा चिमुकलीचा पाठलाग करतानाचा सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून पोलिसांकडून त्याची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. बालहक्क आणि महिला आयोगाने तपासावर लक्ष ठेवत दोषींवर जलद कारवाई, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला आणि पीडित कुटुंबाला मदत देण्याबाबत निर्देश दिले आहेत.

दरम्यान, या अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज भोर आणि राजगड तालुक्यात बंदची हाक देण्यात आली आहे. विविध संघटना, व्यापारी व नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी होत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरली आहे. काही ठिकाणी आंदोलनाचीही तयारी करण्यात आली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. Bhor News

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

Ashok Kharat Case : रुपाली चाकणकरांच्या बहिणीला ‘ईडी’चे समन्स ; तपासाचा वेग वाढला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.