Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Porsche Accident: मोठी बातमी..! पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी 2 पोलीस अधिकारी बडतर्फ, काय घडलं होतं? 

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 10 December 2025, 16:27
Pune Porsche Accident

Photo-Social Media

पुणे: कल्याणीनगरमध्ये झालेल्या बहुचर्चित पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.  पुणे पोलिस दलावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. (Pune Porsche Accident)

 

येरवडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहायक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांना कर्तव्यात गंभीर दुर्लक्ष केल्याच्या आरोपावरून सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. तसेच पोलीस शिपाई अमित शिंदे आणि  आनंदा भोसले यांना पाच वर्षे मूळ वेतनावरच स्थिर ठेवण्याची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 पोर्शे प्रकरण काय?

19  मे  2024 रोजी कल्याणीनगर परिसरात एका हाय-स्पीड पोर्शे कारने दुचाकीवरून जात असलेल्या दोन अभियंत्यांना जोरदार धडक दिली होती. यात अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. कार चालवणारा तरुण 17 वर्षे 8 महिन्यांचा असून तो  मद्यप्राशन केलेला असल्याची पुष्टी नंतर झाली.

अपघातानंतर प्रत्यक्षदर्शी म्हणून घटनास्थळी पोहोचलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी ही गंभीर माहिती  कंट्रोल रूमला वेळेत न कळवल्याने, रात्री ड्युटीवर असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत वेळेत अहवाल पोहोचला नाही. या निष्काळजीपणाला अत्यंत गंभीर मानत संबंधित दोन अधिकाऱ्यांना थेट बडतर्फ करण्यात आले आहे.

सुरुवातीला अल्पवयीन आरोपीवर निष्काळजीपणे वाहन चालवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु तो मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले होते.  पुणे पोलिसांनी त्याला अल्पवयीन न समजता प्रौढ म्हणून सुनावणी देण्याची मागणी केली होती. याचदरम्यान, बाल न्याय मंडळाने आरोपीला फक्त 14 तासांत जामीन देत 100 शब्दांचा निबंध, समाजसेवा, अध्ययनावर लक्ष केंद्रित करणे अशी सौम्य शिक्षा सुनावली होती.

हा निर्णय समोर येताच राज्यभरातून तीव्र टीका आणि संताप व्यक्त करण्यात आला होता.  त्यानंतर संपूर्ण प्रकरणाने राज्यभरात मोठी चर्चा रंगवली होती.

 

 

 

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36
Next Post
Pune Crime: Unfaithful Sanam! Friendship on Instagram; Closeness grew, love blossomed, invited to meet at Katraj's ghat and a game ensued...

Pune Crime: बेवफा सनम! इंस्टाग्रामवर मैत्री; जवळीक वाढली, प्रेम झालं कात्रजच्या घाटात भेटायला बोलावलं अन् झाला गेम...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.