Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तहसीलदारने हात दाखवला अन् 7 बोटी एकत्र बुडाल्या, पुण्यात नेमकं काय घडलं? पाहा व्हिडीओ

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 10 December 2025, 12:44

इंदापूर: इंदापूर (Pune News) तालुक्यात भीमा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने मंगळवारी मोठी आणि कठोर कारवाई केली. इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धाड टाकत वाळू माफियांचे 70 लाख रुपयांचे मोठे नुकसान केले.

 

ही कारवाई इंदापूर तालुक्यातील आजोती, सुगाव, पडस्थळ, शहा, माळवाडी आणि कांदलगाव या परिसरातील नदीपात्रात करण्यात आली. वाळूचा अवैध उपसा सुरू असताना महसूल पथक नदीकाठावर पोहोचले. प्रशासनाला पाहताच वाळू उपसा करणारे चालक त्यांच्या बोटी घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले.

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)

परंतु, महसूल सेवक आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने पळ काढणाऱ्या बोटींचा पाठलाग केला. या पाठलागानंतर कारवाई करत पथकाने वाळू उपसा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 7 बोटी जागेवरच पाण्यात बुडवून संपूर्ण मुद्देमाल नष्ट केला.

70 लाखांचा मुद्देमाल नष्ट

संपूर्ण कारवाईत, अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि बोटी मिळून सुमारे 70 लाख रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट करण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल विभागाने वाळू माफियांवर केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी अशाच प्रकारच्या कठोर आणि धडक कारवाया भविष्यातही सुरूच राहणार असल्याचा सख्त इशारा प्रशासनाने दिला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
Next Post

Baramati 10 Crore Scam: दुग्धव्यवसायच्या नावाखाली करोडोंची लूट, पुणे मुंबईत ईडीचे छापे, मंत्रालयातील अधिकारीही जाळ्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.