Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati 10 Crore Scam: दुग्धव्यवसायच्या नावाखाली करोडोंची लूट, पुणे मुंबईत ईडीचे छापे, मंत्रालयातील अधिकारीही जाळ्यात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 10 December 2025, 13:27

Baramati 10 Crore Scam: पुणे: पुण्यातील बारामती येथे सकाळपासून अंमलबजावणी संचालनालयाने छापेमारी सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. दुग्धव्यवसायातील गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आश्वासन देऊन तब्बल १० कोटींची  फसवणुकीप्रकरणात (10 Crore Scam) ईडीने (ED Raid) धडाकेबाज एन्ट्री करत मोठी कारवाई सुरु केली आहे. पुणे, मुंबई आणि बारामती या भागात आज ईडीने छापेमारी केली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे मुंबईच्या दुध डेअरीवाल्यांना १० कोटींची फसवणूक केले. यामध्ये मंत्रालयातील काही कर्मचाऱ्यांनाही पैसांचा गंडा लावल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी जळोची या गावातील आनंद लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे.

नेमकं काय प्रकरण

प्राथमिक तपासातून धक्कादायक माहिती समोर आली. सतीन लोखंडे आणि विद्या लोखंडे या जोडप्यांनी पुणे, मुंबई आणि बारामती या ठिकाणातील अनेक छोट्या मोठ्या व्यवसायिकांना दुग्धव्यवसाय क्षेत्रात गुंतवणूक करण्यात सांगितले होते. त्यात त्यांनी जास्त परतावा मिळण्याचे आमिष दाखवले. परंतु प्रत्यक्षात कोणताही व्यवसाय न करता त्यांनी लाखो रुपये जमा करून एकूण अंदाजे १० कोटी रुपयांची फसवणूक केली.

फसवणूकीची तक्रार दाखल होताच, पोलिसांनी प्राथमिक तपास सुरु केला आणि त्यानंतर या प्रकरणात काही मंत्रालयातील काही वरिष्ठ अधिकारी देखील फसले आहे अशी माहिती बाहेर आली. या प्रकरणाची तक्रार बारामती डेअरी प्रायव्हेट लिमिटेड कडून दाखल करण्यात आली होती. विद्या आणि सतीश यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने त्यांच्या गावच्या घरावर छापा टाकला आहे.

ईडीकडून जप्त केलेली कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची माहिती पुढील तपासासाठी महत्त्वाची ठरणार असून, या फसवणूक प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता तपासली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36
Next Post

फुटपाथवर बाईक? मग झटपट पटापट आरती! भररस्त्यात काकूंनी पुणेरी स्टाईलने बेशिस्त दुचाकीस्वारांना शिकवला धडा; पाहा व्हिडीओ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.