Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यात शिवसेना नेत्याच्या वडिलांच्या निधनानंतर हडपसरच्या सह्याद्री रुग्णालयात राडा; नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 10 December 2025, 14:34

 Pune News: पुणे: पुण्यातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सह्याद्री रुग्णालयात एका रुग्णाच्या मृत्यूमुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतापलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. Pune News

 

हेही वाचा- फुटपाथवर बाईक? मग झटपट पटापट आरती! भररस्त्यात काकूंनी पुणेरी स्टाईलने बेशिस्त दुचाकीस्वारांना शिकवला धडा

शुक्रवारी मोठ्या संख्येने जमलेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या इमारतीसह दर्शनी भागातील काचा स्टीलचे डबे आणि लोखंडी वस्तूंच्या साहाय्याने फोडल्या. त्यामुळे रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ काचांचा खच पडला होता. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या सर्व घटनांमुळे रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेनंतर मृत रुग्णाच्या नातेवाईकांनी सह्याद्री रुग्णालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरु केले. या आंदोलनामुळे परिसरात अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला.

या प्रकरणावर अजय सपकाळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. त्यांनी सांगितले की स्वतः ते शिवसेना (शिंदे गट) वैद्यकीय कक्षाचे शहर प्रमुख आहेत, तरीही त्यांच्या कुटुंबाशी अशी वागणूक झाली तर सामान्य नागरिकांचे काय होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

अजय सपकाळ पुढे म्हणाले की, “माझ्या वडिलांचे अल्सरचे शस्त्रक्रिया होती. फक्त दोन टाक्यांचे ऑपरेशन करायंच होतं. पण सह्याद्री रुग्णआलयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांनी उपचारांमध्ये मोठी निष्काळजीपणा दाखवली. हे पूर्णपणे गैरव्यवहाराचे प्रकरण आहे. रुग्णालयावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही.”

याच सोबत अजय यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली आहे की, या रुग्णालयावर कडक कारवाई केली जावी. दरम्यान, पोलिसांनी रुग्णालयातील तोडफोड प्रकरणी चौकशी सुरु केली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Loni kalbhor

Loni kalbhor : लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा तुटवडा, जेमतेम कर्मचाऱ्यांवर कामाचा अनेक पटींनी ताण

Monday, 6 April 2026, 18:36
Sharad Pawar

sharad pawar : “निवडणूक म्हणजे स्पर्धाच, बिनविरोधचा आग्रह कशाला?” बारामती पोटनिवडणुकीवर शरद पवारांचे स्पष्ट विधान; महाविकास आघाडीत पेच?

Monday, 6 April 2026, 18:28

ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत अमन तांबे पुणेकर यांचे निधन, कला क्षेत्रात हळहळ

Monday, 6 April 2026, 17:39

पुणेकरांची 33 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! बाणेर-पाषाण लिंक रोडबाबत मोठी अपडेट; ‘या’ एका निर्णयामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार

Monday, 6 April 2026, 17:30
Next Post
Pune Land Scam: Pune land scam accused Sheetal Tejwani directly claims compensation of 'so many' lakhs from 'Ranbir Kapoor'; What exactly is the dispute?

Pune Land Scam: पुणे जमीन घोटाळ्यातल्या आरोपी शीतल तेजवानीने डायरेक्ट 'रणबीर कपूर'वर ठोकला 'इतक्या' लाखांच्या नुकसान भरपाईचा दावा; नेमका वाद काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.