Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: आदर्श माध्यमिक विद्यालयात किचन शेडचे उद्घाटन; विद्यार्थ्यांच्या पोषणात होणार वाढ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 4 December 2025, 14:42

प्रतिनीधी

 

सागर जगदाळे

Pune News: भिगवण दि. 4 : भिगवण (ता. इंदापूर) येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयात प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत नव्याने बांधण्यात आलेल्या किचन शेडचे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पोषणात वाढ करण्यास व स्वच्छ, सुरक्षित आहार व्यवस्थेसाठी हे किचन शेड महत्वाची भूमिका बजावणार आहे. Pune News

हेही वाचा- Big Breaking: लोणी काळभोरमध्ये पकडला सुमारे 1 कोटींचा बनावट गुटखा; चार अटकेत, अंमली पदार्थ विरोधी पथक 2 ची कामगिरी

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत खानावरे होते. मुख्य अतिथी म्हणून मंडळाचे अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे, भिगवण ग्रामपंचायतीचे सरपंच व प्रथम नागरिक गुराप्पा पवार, पत्रकार निलेश गायकवाड उपस्थित होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचिता साळुंके, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पल्लवी वाघ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमास हजर होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना डॉ. चंद्रकांत खानावरे म्हणाले की, “विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार गरजेचा असून, नवीन किचन शेडमुळे भोजन व्यवस्थेत अधिक गुणवत्ता आणि स्वच्छता राखता येईल. योजनेचा लाभ प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विद्यालयाने चांगली पावले उचलली आहेत.”

डॉ. अमोल खानावरे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “विद्यालयाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अशी सुविधा अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यवर्धनासाठी मंडळ सदैव तत्पर राहील.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी वाघ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. पाटील यांनी मानले.
उद्घाटनामुळे आता विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक भोजनाची व्यवस्था अधिक सुसंगत आणि आधुनिक पद्धतीने होणार असून विद्यालयाच्या सुविधा वाढण्यास मोठी मदत होणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
Bhor woman died as stuck in malani yantra Pune

Satara News: दुर्दैवी..! स्टेटसमध्ये लिहल्याप्रमाणेच घडलं, पोलीस शिपाईचा मृ्त्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.