Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: ‘अगं राणी आपली अॅनिवर्सरी आहे, आतातरी परत ये’; पुण्यातल्या जोडप्याचा तीनच महिन्यात घटस्फोट; प्रकरण काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 13 December 2025, 10:37

Pune News: पुणे : पुण्यात एका जोडप्याने अगदी तीन महिन्यातच घटस्फोट घेतल्याची माहिती समोर येत आहे. थाटामाटात विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याने तीन महिनेच संसार केला अन् नंतर विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर पत्नी माहेरी गेल्यानंतर तिला परत नांदायला यावे, यासाठी पतीने केलेला अर्ज काही दिवसांतच परस्पर संमतीच्या घटस्फोटाच्या (Divorce)अर्जात बदलला. न्यायालयीन समुपदेशनात एकत्र राहणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. (Pune News)

 

हेही वाचा- सोन्याचा मोह पडला महागात! ’25 लाखांत अर्धा तोळे सोनं देतो’ म्हणाला अन् महिलेने पैसे दिल्यावर लगेचच…

निखिल आणि साक्षी या दोघांचे ( नावे असून गोपनीयतेसाठी ती बदलण्यात आली आहेत) लग्न 10 सप्टेंबर 2024 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले होते. निखिल हा डॉक्टर असून साक्षी एका आयटी कंपनीत कामाला आहे. कुटुंबियाच्या साक्षीने दोघांनीही आयुष्यभराची साथ देण्याची शपथ घेतली होती. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात दोघांमध्ये भांडण सुरु झाले आणि अवघ्या तीन महिन्यांतच परिस्थिती गंभीर झाली. सततच्या भांडणांमुळे साक्षी माहेरी निघून गेली.

संसार टिकवण्यासाठी निखिलने कौटुंबिक न्यायालयात पत्नीने परत नांदायला यावे, असा अर्ज दाखल केला. या अर्जाची नोटीस मिळाल्यानंतर साक्षी न्यायालयात हजर झाली. त्यानंतर न्यायालयाने दोघांनाही समुपदेशनासाठी पाठवले. समुपदेशकासमोर चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकत्र राहण्याऐवजी वेगळे होणेच योग्य असल्याचा निर्णय दोघांनी घेतला.

यानंतर पतीने दाखल केलेला अर्ज परस्पर संमतीच्या घटस्फोटाच्या अर्जात रूपांतरित करण्यात आला. दोघांच्या वकिलांनी कायद्यानुसार आवश्यक असलेला 6 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी माफ करण्याची मागणी केली. दोघांमधील वाढलेली कटुता आणि परस्पर संमती लक्षात घेऊन न्यायालयाने ही मागणी मान्य केली आणि घटस्फोटाला मंजुरी दिली.

या प्रकरणात कोणताही वाद न वाढवता शांतपणे आणि सन्मानाने नात्याला थांबवण्यात आले. मतभेद टोकाला गेल्यास नाते जबरदस्तीने टिकवणे मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Next Post
Pune Land Scam: Ajit Pawar directly lashed out at 'Parth Pawar' in the land deal case; said "Action will be taken by the authorities...

Pune Land Scam: पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात अजित पवारांनी थेट 'यांच्यावर' फोडलं खापर; म्हणाले "अधिकाऱ्यांकडून कारवाई ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.