Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: सोन्याचा मोह पडला महागात! ’25 लाखांत अर्धा किलो सोनं देतो’ म्हणाला अन् महिलेने पैसे दिल्यावर लगेचच…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 13 December 2025, 9:56
Pune Crime: The temptation of gold turned out to be expensive! He said, 'I will give you half a tola of gold for 25 lakhs' and immediately after the woman gave the money...

पुणे: सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने सध्या फसवणुकीचे प्रकारही वाढताना दिसत आहेत. पुण्यात कमी किमतीत सोनं देण्याचं आमिष दाखवून एका 58 वर्षीय महिलेची तब्बल 25 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम सोनं फक्त 25 लाख रुपयांत देण्याचं आश्वासन देत आरोपींनी ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

 

आरोपीकडून ओळखीचा फायदा

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार पवन मकसूद ठाकूर (वय 39, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, मालाड, मुंबई) आणि राजू ऊर्फ गिट्टी या दोघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तक्रारदार महिला एनडीए रस्त्यावरील एका सोसायटीत राहते. आरोपी पवन ठाकूर याची तिच्याशी ओळख होती. या ओळखीचा फायदा घेत आरोपींनी फसवणुकीचा कट रचल्याचे पोलिसांनी सांगितले.

कमी दरात सोनं मिळवून देण्याचं आमिष

आरोपींनी महिलेला बाजारभावापेक्षा खूपच कमी दरात सोनं मिळवून देतो, असे सांगितले. सध्या सोन्याचे दर जास्त असल्याने स्वस्त सोन्याच्या आमिषाला बळी पडत महिलेनं त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर आरोपींनी वेगवेगळ्या वेळी महिलेकडून एकूण 25 लाख रुपये रोख स्वरूपात घेतले. मात्र पैसे घेतल्यानंतरही आरोपींनी सोनं दिलं नाही आणि संपर्क टाळू लागले.

हेही वाचा: पुणेकरांसाठी मोठी बातमी! वाहतूक कोंडीतून आता कायमची सुटका? अजित पवारांचा नवा ‘मास्टरप्लॅन’

तात्काळ गुन्हा दाखल

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला असून त्यांना अटक करण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. नागरिकांनी अशा प्रकारच्या आमिषांना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Next Post
gaja-marane-giving-vip-treatment-to-gaja-marane-cost-pune-police-dearly-he-was-fed-biryani-at-a-dhaba-and

Gaja Marane: गजा मारणेला 'VIP ट्रिटमेंट' देणं पुणे पोलिसांना पडलं महागात! ढाब्यावर बिर्याणी खाऊ घातली अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.