Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Gaja Marane: गजा मारणेला ‘VIP ट्रिटमेंट’ देणं पुणे पोलिसांना पडलं महागात! ढाब्यावर बिर्याणी खाऊ घातली अन्…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 13 December 2025, 10:25
gaja-marane-giving-vip-treatment-to-gaja-marane-cost-pune-police-dearly-he-was-fed-biryani-at-a-dhaba-and

पुणे: पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे (Gaja Marane) याला अटक करून सांगली कारागृहात (Pune News) नेत असताना निष्काळजीपणा (Pune Crime) आणि विशेष वागणूक दिल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील पाच पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे. एका सहाय्यक पोलीस फौजदारासह चार पोलिस कर्मचाऱ्यांच्या दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याचा आदेश देण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. (Breaking News)

 

प्रवासादरम्यान हलगर्जीपणा

मिळालेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी गुंड गजा मारणे याला अटक केली होती. त्यानंतर त्याला सांगली कारागृहात हलवण्यासाठी पुणे पोलिसांचे एक पथक शासकीय वाहनातून निघाले होते. या प्रवासादरम्यान पोलिसांनी गंभीर हलगर्जीपणा केल्याचे समोर आले आहे.

ढाब्यावरून बिर्याणी आणून दिली

सांगलीकडे जात असताना शासकीय वाहन सातारा जिल्ह्यातील कणसे ढाब्यावर थांबले. यावेळी वाहनातील पोलीस कर्मचारी जेवणासाठी खाली उतरले. या संधीचा फायदा घेत गजा मारणे टोळीतील काही साथीदार पोलिसांच्या गाडीजवळ आले आणि त्यांनी थेट गाडीत बसून मारणेशी भेट घेतली. याच वेळी एका अनोळखी व्यक्तीने ढाब्यावरून बिर्याणी आणून गाडीत मारणेला दिली.

मित्रांच्या गाठीभेटी

धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणी मारणेची ओळख असलेले अनेक लोक उपस्थित असतानाही पोलिसांनी त्यांना थांबवले नाही किंवा भेटीस मज्जाव केला नाही. गुन्हेगाराला दिलेली ही विशेष वागणूक आणि कर्तव्यातील निष्काळजीपणा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर तातडीने चौकशीचे आदेश देण्यात आले.

हेही वाचा: सोन्याचा मोह पडला महागात! ’25 लाखांत अर्धा तोळे सोनं देतो’ म्हणाला अन् महिलेने पैसे दिल्यावर लगेचच…

वेतनवाढ रोखण्याची शिक्षा

चौकशीत संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पुणे पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस फौजदारासह चार पोलिस कर्मचाऱ्यांवर दोन वर्षांची वेतनवाढ रोखण्याची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलिस कर्मचाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्यास कठोर परिणाम भोगावे लागतील, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Pune crime : उलटीचा बहाणा अन् 6.90 लाखांचा ऐवज स्वाहा! बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेला लुटले

Thursday, 2 April 2026, 13:09

“तू मागच्या जन्मीची अप्सरा, मी अवतारी पुरुष!” भोंदू खरातने तीर्थ पाजून महिलेवर अत्याचार केले आणि नंतर केला गर्भपात

Thursday, 2 April 2026, 13:06

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Next Post

Pune News: 'अगं राणी आपली अॅनिवर्सरी आहे, आतातरी परत ये'; पुण्यातल्या जोडप्याचा तीनच महिन्यात घटस्फोट; प्रकरण काय?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.