Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

द्वारका पीठाधीश्वर शंकराचार्यांनी घेतलं चिंतामणीचं दर्शन; लवकरच करणार अष्टविनायक दर्शन

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 13 January 2026, 9:12

पुणे: पुणे (Pune News) जिल्ह्यातील श्री क्षेत्र थेऊर येथे सोमवार, 12 जानेवारी 2026 रोजी द्वारका-शारदा पीठाधीश्वर जगद्गुरू श्री शंकराचार्य सदानंद सरस्वती स्वामीजी यांनी श्री चिंतामणी मंदिरात भेट देऊन गणपतीचे पूजन केले. अष्टविनायक तीर्थक्षेत्रांचे आध्यात्मिक महत्त्व असल्याने भेटीचे विशेष आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी उत्तरेचे ज्योतिष्पीठाधीश शंकराचार्य श्री अविमुक्तेश्वरानंद सरस्वती स्वामीजी यांनी या मंदिराला भेट दिली होती, आता पश्चिम पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वती थेऊरला भेट दिल्याने या स्थानाचे महत्त्व संपूर्ण भारतात अधिक वाढले आहे.

 

भारतातील प्रमुख चार पीठांचे शंकराचार्य स्वामीजींनी ही यात्रा करून या स्थानी भेट द्यावी व अष्टविनायकचे महत्त्व अधोरेखित करून  जगासमोर मांडावा, यासाठी प्रयत्न सुरु आहे.

या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे अष्टविनायकातील ओझर, रांजणगाव, महड, लेण्याद्री आणि पाली या देवस्थानांच्या विश्वस्तांनी एकत्र येत आपली उपस्थिती लावली. इतकेच नव्हे तर आळंदी आणि जेजुरी सारख्या महत्त्वाच्या देवस्थानांचे प्रतिनिधीही एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

शंकराचार्य सदानंद सरस्वती यांनी आपण लवकरच संपूर्ण अष्टविनायक यात्रा करणार असल्याचे घोषित केले. जयंत म्हैसकर, प्रसादराव पाटील आणि मंगेश कराड यांच्या सहकार्याने संपन्न झालेला हा दिवस भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला असून, येत्या काळात इतर पीठांच्या शंकराचार्यांनाही यात्रेसाठी निमंत्रित केले जाणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Pune News: खेळता खेळता धावून आला काळ! उघड्या पाण्याच्या टाकीने हिरावले एका कुटुंबाचे सुख; नेमकं काय घडलं? वाचा

Friday, 3 April 2026, 8:07

Pune Weather: पावसानंतर आता उन्हाचा चटका वाढणार; पुण्यात कसे असेल हवामान? जाणून घ्या

Friday, 3 April 2026, 7:33

Daily Horoscope: कुटुंब, करिअर आणि आरोग्य; 3 एप्रिल 2026 चे संपूर्ण राशीभविष्य एका क्लिकवर

Friday, 3 April 2026, 7:25

‘तुझ्या नवऱ्यानी माझ्यावर करणी केली’ पुण्यात जादूटोणा केल्याच्या वादातून महिलेला बेदम मारहाण; तलवार काढली अन्….

Thursday, 2 April 2026, 23:01
Pune rain

Pune rain : केबल दुरुस्त करताना विजेचा भीषण धक्का; माळेगावच्या 45 वर्षीय राहुल जगताप यांचा जागीच मृत्यू

Thursday, 2 April 2026, 22:15

भोंदूबाबाची पत्नी कल्पना खरातवर मोठी कारवाई! परदेशात पळण्याचा मार्ग बंद; शिर्डी पोलिसांकडून “लुकआऊट नोटीस” जारी

Thursday, 2 April 2026, 22:05
Next Post

विद्यार्थ्यांची चंगळ! राज्यातील शाळांना सलग 5 दिवस सुट्टी; सरकारचा मोठा निर्णय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.