Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Elections: पुण्यात ‘आप’ची एन्ट्री! 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पाहा तुमच्या प्रभागात कोणाला मिळाली उमेदवारी?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 17 December 2025, 16:12
Pune Elections: AAP's entry in Pune! First list of 25 candidates announced; See who got candidature in your ward?

पुणे: राज्यात महानगरपालिका निवडणुकांचे (Pune Elections) बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. उमेदवारी (Pune Mahapalika Elections) मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना (AAP) मोठी कसरत करावी लागत असून मुलाखती, अर्ज, केलेल्या (Aam Adami Party) कामांचा आढावा, मतदारसंघातील जनसंपर्क अशा विविध बाबींच्या आधारे उमेदवार निश्चित केले जात आहेत. अशा परिस्थितीत पुणे महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टी देखील पूर्ण ताकदीने उतरल्याचे चित्र आहे. (Pune Politice)

आम आदमी पार्टीची यादी जाहीर

आम आदमी पार्टीने पुणे महानगरपालिका निवडणूक 2025-26 साठी आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत एकूण 25 उमेदवारांचा समावेश असून आगामी काळात आणखी उमेदवारांची नावे जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. पुणे महानगरपालिकेच्या सर्व जागांवर उमेदवार देण्याची रणनीती आम आदमी पार्टीने आखल्याची चर्चा आहे. (Breaking News)

पहा यादी

जाहीर करण्यात आलेल्या यादीत विविध समाजघटकांना संधी देण्याचा प्रयत्न दिसून येतो. ओबीसी, अनुसूचित जाती, महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले आहे. प्रभाग 3 मधून शितल कांडेलकर, प्रभाग 5 मधून संतोष काळे, प्रभाग 6 मधून श्रद्धा शेट्टी, तर प्रभाग 7 मधून शंकर थोरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग 8 मधून विकास चव्हाण आणि अँन अनिस, प्रभाग 9 मधून सुदर्शन जगदाळे, तर प्रभाग 10 मधून आरती करंजावणे आणि कृणाल घारे यांना संधी देण्यात आली आहे. (Latest Breaking News)

“कोकाटे आऊट, मुंडे इन?” नाशिकमध्ये कोकाटेंना अटक वॉरंट, तर दिल्लीत धनंजय मुंडेंची ‘हाय-व्होल्टेज’ फिल्डिंग!

 

याशिवाय प्रभाग 11 मधून दत्तात्रय भांगे, प्रभाग 19 मधून समीर आरवडे, प्रभाग 22 मधून मधू कांबळे, प्रभाग 23 मधून उमेश बागडे आणि विजया कद्रे यांची नावे जाहीर झाली आहेत. प्रभाग 26 मधून निरंजन अडागळे, प्रभाग 27 मधून अनिल कोंढाळकर, प्रभाग 31 मधून अमोल काळे, तर प्रभाग 32 मधून निलेश वांजळे आणि सुरेखा भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग 33 मधून रमेश मते, प्रभाग 34 मधून धनंजय बेनकर, प्रभाग 38 मधून प्रशांत कांबळे, प्रभाग 39 मधून कुमार धोंगडे आणि प्रभाग 40 मधून गजानन भोसले यांचा यादीत समावेश आहे.

या पहिल्या यादीमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून आगामी निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

Daily Horoscope: 8 सप्टेंबरला उघडणार नशिबाचे दरवाजे! या राशींना मिळणार मोठी संधी अन् धनलाभ

Tuesday, 8 September 2026, 7:45

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54
Next Post
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

Bavdhan Attack: पुण्यात हादरवणारा रक्तरंजित खेळ! बैल शर्यतीचा नाद नडला अन् किरकोळ वादामुळे भयान घडलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp