Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Manikrao Kokate: “कोकाटे आऊट, मुंडे इन?” नाशिकमध्ये कोकाटेंना अटक वॉरंट, तर दिल्लीत धनंजय मुंडेंची ‘हाय-व्होल्टेज’ फिल्डिंग!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 17 December 2025, 15:24
Manikrao Kokate: "Kokate out, Munde in?" Arrest warrant issued for Kokate in Nashik, while Dhananjay Munde's 'high-voltage' fielding in Delhi!

नाशिक: क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्या अडचणी वाढल्या असून (Dhananjay Munde) नाशिक जिल्हा न्यायालयाने (Nashik News) त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. त्यामुळे कोकाटे (Manikrao Kokate Arrest Warrant) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे त्यांच्या मंत्रीपदासह आमदारकीवरही संकट निर्माण झाले आहे. मंगळवारी नाशिक उच्च न्यायालयाने सदनिका घोटाळा प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवली होती. (Maharashtra Politics)

कायद्यापुढे सर्वजण समान (Marathi Batmya) 

या निर्णयानंतर सदनिका घोटाळा प्रकरणातील याचिकाकर्त्या अंजली दिघोळ राठोड यांनी माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट काढण्याची मागणी करत नाशिक जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने स्पष्ट केले की कायद्यापुढे सर्वजण समान आहेत, मग तो मंत्री असो किंवा सामान्य नागरिक. न्यायालयाने कोकाटे यांनी तात्काळ पोलिसांसमोर हजर राहावे किंवा पोलिसांनी त्यांना अटक करावी, असे निर्देश दिले आहेत. (Latest Marathi Breaking News)

धनंजय मुंडेंचा दिल्ली दौरा

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी या प्रकरणात उच्च न्यायालयात धाव घेतली असून उद्या 18 डिसेंबर रोजी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दुसरीकडे, कोकाटे अडचणीत आल्यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दिल्ली दौऱ्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. हा दौरा आधीच ठरलेला होता की मंत्रीपदासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत, यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. दिल्लीत अनेक वरिष्ठ नेते उपस्थित असल्याने धनंजय मुंडे मंत्रीपदासाठी प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Marathi News)

पुण्याचा पेच मुंबईत सुटणार! फडणवीसांच्या दरबारी आज खलबतं; कोथरूड, कसब्यात बंडखोरीची टांगती तलवार

 

वकिलांचा न्यायालयात युक्तिवाद

दरम्यान, माणिकराव कोकाटे यांच्या वतीने अॅडव्होकेट मनोज पिंगळे यांनी अटक वॉरंट टाळण्यासाठी जोरदार युक्तिवाद केला. कोकाटे यांच्याबाबत सहानुभूतीने विचार करावा, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळला. कोकाटे कालच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. याचिकाकर्त्यांनी अटक टाळण्यासाठीच ते गैरहजर राहिल्याचा आरोप केला. कोकाटे सध्या रुग्णालयात असल्याचे सांगण्यात आले, मात्र त्याबाबत कोणतेही वैद्यकीय कागदपत्र न्यायालयात सादर करण्यात आले नाहीत. उलट, ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित होते, असा दावा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम! मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 200 कोटींचा निधी मंजूर

Tuesday, 8 September 2026, 8:29

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! 8 सप्टेंबरला कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 8 September 2026, 8:14

Daily Horoscope: 8 सप्टेंबरला उघडणार नशिबाचे दरवाजे! या राशींना मिळणार मोठी संधी अन् धनलाभ

Tuesday, 8 September 2026, 7:45

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51
Next Post

Hydroponics Farming: विहिरीला पाणी नाही? माती सुपीक नाही? काळजी सोडा! विना मातीची ही शेती देणार 10 पट जास्त नफा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp