Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bavdhan Attack: पुण्यात हादरवणारा रक्तरंजित खेळ! बैल शर्यतीचा नाद नडला अन् किरकोळ वादामुळे भयान घडलं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 17 December 2025, 16:18
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

Bavdhan Attack: पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरातील बावधन परिसरात शर्यतीच्या बैलावरून झालेल्या जुन्या वादातून एका 20 वर्षांच्या तरुणावर दिवसाढवळ्या धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आल्याची गंभीर घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी सुस गाव परिसरातील एका पेट्रोल पंपाजवळ घडली असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा- थकीत वीज बिलांमुळे भिगवण मधील शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत ‘अंधार’ ? तब्बल ८ महिन्यांचे वीज बिल थकले

मुळशी तालुक्यातील सुस गाव येथील रहिवासी सिद्धांत कैलास मानमोडे असे जखमी तरुणाचे नाव आहे. मंगळवारी दुपारी तो सुस परिसरात असताना काही जणांनी त्याला अडवले. सुरुवातीला आरोपींनी त्याच्याशी वाद घातला आणि शिवीगाळ केली. त्यानंतर अचानक धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी सिद्धांतच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर भागांवर वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले.

या हल्ल्यात सिद्धांत गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

 

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या हल्ल्याची पार्श्वभूमी सुमारे एका महिन्यापूर्वी झालेल्या वादात आहे. शर्यतीच्या बैलाला हाताळण्यावरून आरोपी आणि पीडित यांच्यात जोरदार वाद झाला होता. त्या घटनेनंतर आरोपींकडून सिद्धांतला मोबाईलवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप आहे. मंगळवारी झालेला हल्ला हा या जुन्या वादाचा परिणाम असल्याचे मानले जात आहे.

पीडित तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून बावधन पोलिसांनी प्रणव काशीनाथ वाघमारे उर्फ चिव्या (वय 19, रा. पाषाण) याच्यासह इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच क्षीरसागर नावाच्या एका व्यक्तीविरोधात आणि आणखी एका अज्ञात आरोपीविरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी या प्रकरणात खुनाचा प्रयत्न आणि बीएनएसच्या इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून प्रणव वाघमारे याला ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून बावधन पोलीस अधिक तपास करत आहेत.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मोठा परिणाम! मराठा विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय, 200 कोटींचा निधी मंजूर

Tuesday, 8 September 2026, 8:29

महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल! 8 सप्टेंबरला कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज

Tuesday, 8 September 2026, 8:14

Daily Horoscope: 8 सप्टेंबरला उघडणार नशिबाचे दरवाजे! या राशींना मिळणार मोठी संधी अन् धनलाभ

Tuesday, 8 September 2026, 7:45

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51
Next Post

रेल्वेचं बेचव जेवण खाणं आता बंद! ट्रेनमध्ये मिळणार तुमच्या आवडीच्या हॉटेलचं जेवण; पाहा काय करावे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp