Tuesday, September 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan News: थकीत वीज बिलांमुळे भिगवण मधील शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत ‘अंधार’ ? तब्बल ८ महिन्यांचे वीज बिल थकले

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Wednesday, 17 December 2025, 16:05
Bhigwan News: Is the academic progress of students in schools in Bhigwan 'dark' due to outstanding electricity bills? Electricity bills for 8 months are outstanding

भिगवण: शासनाकडून एकीकडे (Bhigwan News) जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी मध्ये (Pune News) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात. मात्र दुसऱ्या बाजुला अनेक महिन्यांपासून भिगवण येथील अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेचे वीज बिल ग्रामपंचायतने भरले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वास्तविक पाहता हे वीज बिल ग्रामपंचायतने वेळेवर भरणे गरजेचे आहे परंतु अद्याप पर्यंत हे वीज बिल न भरल्याने अंगणवाडी/शाळांना अंधाराचा सामना करावा लागणार आहे.

ग्रामपंचायतने ग्राम निधीतून थकीत वीज बिले भरावीत असे आदेश आहेत. परंतु भिगवण ग्रामपंचायतने सदरची वीज बिले न भरल्याने मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. भिगवण ग्रामपंचायतने जवळपास ८ ते ९ महिन्यांचे वीज बिल अद्याप भरले नसल्याचे निदर्शनास आलेले असून, यामुळे ग्रामपंचायतीची आर्थिक घडी विस्कटली आल्याची दबक्या आवाजात चर्चा होत आहे.

येथील अंगणवाडी क्रमांक १ ते ७ यांचे सुमारे २३ हजार २० रुपये तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भिगवण यांचे १३ हजार ६१०, आणि भिगवण स्टेशन येथील जिल्हा परिषद शाळेचे ७ हजार ६६० असे एकूण ४४ हजार २९० रु थकीत आहेत. वीज बिल थकल्यामुळे भविष्यात शाळांचा वीजपुरवठा खंडित होण्याच्या मार्गावर आहे. या शाळांमध्ये शेकडोंच्या संख्येने सर्वसामान्यांची,गोरगरिबांची मुले शिक्षण घेत असून या शाळांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यास शाळेत संगणकीय ज्ञान, ई-लर्निंग सुविधा व इतर आवश्यक त्या डिजिटल सुविधा विद्यार्थ्यांना कशा मिळणार, हा अनुत्तरित प्रश्न आहे.त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अंधारात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

भिगवण ग्रामपंचायतने अंगणवाडी व जिल्हा परिषद शाळेचे मागील ८ ते ९ महिन्यांचे वीज बिल अद्याप पर्यंत भरले नाही. ते लवकर न भरल्यास त्यांना रीतसर नोटीस देऊन वीज पुरवठा बंद करण्यात येईल.
— वैभव भुजबळ,(सहा.अभियंता महा.राज्य विद्युत वितरण क. भिगवण)

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

हवामानाच्या बदलत्या चक्रामुळे बळीराजा संकटात! पाऊस पडणार की नाही? जाणून घ्या सविस्तर अंदाज

Monday, 7 September 2026, 22:57

पेपरफुटीच्या आरोपांवर अखेर MPSC अध्यक्षांनी सोडले मौन! म्हणाले “माझ्याविरोधात एक जरी पुरावा दिला तर मी एका सेकंदात राजीनामा देईन!”

Monday, 7 September 2026, 22:28

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात २८ वर्षांनंतर घडणार चमत्कार! एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या देशांत दोन सामने खेळणार टीम इंडिया

Monday, 7 September 2026, 21:51

शिरूरमध्ये संतापजनक प्रकार! वडापाव अन् पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर दोनदा अत्याचार; आरोपी जेरबंद

Monday, 7 September 2026, 21:38

केतन अग्रवाल खून प्रकरणात मोठी अपडेट! सिया-चेतनचा मित्रच निघाला मास्टरमाइंड; रितेश हांडेला पोलिसांकडून अटक

Monday, 7 September 2026, 20:54

गोविंदांचा थरार अन् जनसागराचा जल्लोष; इंदापूरची दहीहंडी ठरली चर्चेचा विषय

Monday, 7 September 2026, 20:12
Next Post
Pune Elections: AAP's entry in Pune! First list of 25 candidates announced; See who got candidature in your ward?

Pune Elections: पुण्यात 'आप'ची एन्ट्री! 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; पाहा तुमच्या प्रभागात कोणाला मिळाली उमेदवारी?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp