Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Double-Decker Flyover: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! हडपसर येथील भैरोबा नाला ते यवत पर्यंत लवकरच उभारणार दुमजली उड्डाणपूल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 9 December 2025, 20:26
Pune Double-Decker Flyover: Good news for Pune residents! A double-decker flyover will soon be constructed from Bhairoba Nala in Hadapsar to Yavat.

पुणे: पुणे शहरातील वाढती वाहतूक (Pune Double-Decker Flyove) कोंडी (Pune News) कमी करण्यासाठी भैरोबा नाला ते यवत दरम्यान दुमजली (Devendra Fadanavis) उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या उड्डाणपुलाच्या दुसऱ्या मजल्यावर मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांचा आढावा घेताना त्यांनी ही माहिती दिली. (Breaking News)

 

वाहतूक कोंडीची समस्या सुटणार (Pune Traffic) 

भैरोबा नाला ते यवत हा मार्ग शहरातील अत्यंत वर्दळीचा असून येथे सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. ही समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार विविध उपाययोजना राबवत आहे. त्याचाच भाग म्हणून दुमजली उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या माध्यमातून वाहनांची वाहतूक सुरळीत करण्यासोबतच भविष्यातील सार्वजनिक वाहतूक गरजाही पूर्ण केल्या जाणार आहेत. (Marathi News)

वाहतूक कोंडीसाठी उपाययोजनांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागरीकरणाचा वेग वाढत असल्यामुळे शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडवणे हे शासनाचे प्राधान्य आहे. पुणे जिल्ह्यातील हडपसर ते यवत या मार्गावर वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांची सुधारणा करून उन्नत महामार्ग बांधण्यात यावा. तसेच भैरोबा नाल्याजवळील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीच्या आणि आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. (Marathi Batmya)

राज्यात सुरू असलेले तसेच प्रस्तावित पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती शक्ती पोर्टलवरून मान्यता देण्यात यावी. प्रत्येक प्रकल्पाला गती शक्ती पोर्टलची मान्यता मिळाल्यानंतर तो पायाभूत सुविधा समितीसमोर सादर करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

हेही वाचा: “उल्टा चोर कोतवाल को डांटे” गुतंवणूकदरांचे पैसे परत करण्याऐवजी पोलीस अधिकारी, पत्रकारांसह गुंतवणूकदारांना प्रशांत गवळी देतोय सोशल मिडीयाच्या माध्यमातून धमक्या; धमक्यांचे व्हिडीओ’ व्हायरल

या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मुख्य सचिव राजेश अग्रवाल उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा महेशकर यांनी बैठकीत सादरीकरण केले. यावेळी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“खिलाडी इज बॅक!” अक्षय कुमार हसवणार की घाबरवणार? ‘भूत बंगला’चा ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर धुमाकूळ

Tuesday, 7 April 2026, 11:06

“जात वैधता प्रमाणपत्र नाही? काळजी नको, 3 लाख द्या!” पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पदोन्नतीसाठी ‘रेट’ फिक्स; 3 अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 10:56

17 व्या वर्षी मातृत्वाचं ओझं! आई-वडिलांनीच मुलीचं आयुष्य केलं उद्ध्वस्त; आळंदी येथील प्रकरण

Tuesday, 7 April 2026, 10:48

पुणे-सोलापूर महामार्गावर बलेनो कारसह 20 लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक, यवत पोलिसांची कामगिरी

Tuesday, 7 April 2026, 10:45

शेतकरी मित्रांनो लक्ष द्या! 30 जूननंतरच मिळणार कर्जमाफीचा लाभ? नवीन पीक कर्जाबाबत समोर आली सर्वात मोठी बातमी

Tuesday, 7 April 2026, 10:31

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51
Next Post
Manoj Jarange Patil: 'Fadnavis sir, how long will we have to endure, when will my son get justice?' Santosh Deshmukh's mother got emotional and broke down in front of Manoj Jarange...

Manoj Jarange Patil: 'फडणवीस साहेब आम्ही किती दम धरायचा, माझ्या लेकराला न्याय कधी मिळणार?" संतोष देशमुखांच्या आईने मनोज जरांगेंसमोर भावुक होऊन फोडला टाहो...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.