Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेल्या तरुणांचा वेटर अन् मालकासोबत राडा! गेट उघडण्यावरून वाद, हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 10 December 2025, 18:12
Pune Crime: Youths who went to a hotel for dinner in Pune had a fight with the waiter and the owner! Argument over opening the gate, case registered at Hadapsar police station

पुणे: पुणे शहरातील मांजरी (Pune Crime) परिसरातील बेलेकर वस्ती येथे (Pune News) असलेल्या ‘हॉटेल हॅप्पी पंजाब’मध्ये (Hotel Happy Panjab) घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. जेवणासाठी गेलेल्या दोन तरुणांना हॉटेलमधील वेटर आणि मालकाने किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. (Breaking News)

 

गेट उघडण्याची विनंती केली अन्…

मिळालेल्या माहितीनुसार, आशिष भगत आणि त्याचा एक मित्र दोन दिवसांपूर्वी हॉटेल हॅप्पी पंजाबमध्ये जेवणासाठी गेले होते. जेवण आटोपल्यानंतर ते बाहेर निघण्याच्या तयारीत असताना त्यांनी हॉटेलचा गेट उघडण्याची विनंती केली. मात्र याच कारणावरून हॉटेलमधील वेटरने त्यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला, मात्र काही वेळातच हा वाद थेट हाणामारीत बदलला. (Marathi News)

लाथाबुक्क्यांनी मारहाण

या वेळी हॉटेलचा वेटर आणि मालकाने एकत्र येत आशिष भगत आणि त्याच्या मित्राला मारहाण केली. दोघांनाही लाथाबुक्क्यांनी आणि हातांनी बेदम मारल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे हॉटेलमधील इतर ग्राहकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि एकच गोंधळ उडाला. (Marathi Batmya)

हेही वाचा: लग्नाच्या पहिल्या रात्रीच नवरदेवाने सांगितलं भयानक सत्य म्हणाला ” मी शरीसंबंध.. नंतर जे घडलं ते…

या घटनेनंतर पीडित तरुणांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी हॉटेलचे मालक आणि वेटरसह एकूण 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू असून संबंधित आरोपींची चौकशी केली जात आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36
Next Post
Pune Crime: From Pimpri-Chinchwad to Uttar Pradesh! 3 stubborn thieves who broke into houses in 'Dhoom style' arrested within 24 hours; Strong performance of Pimpri Chinchwad Crime Branch

Pune Crime: पिंपरी-चिंचवड ते उत्तर प्रदेश! 'धूम स्टाईल'ने घरफोडी करणारे 3 अट्टल चोरटे 24 तासाच्या आत जेरबंद; पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.