Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात ‘लुटेरी दुल्हन’चा कारनामा! लग्नाळू तरुणाला जाळ्यात ओढून फसवलं; पुण्याला येतांना चहा प्यायला थांबले अन् नववधुने दुसऱ्या गाडीत…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 5 December 2025, 20:39
Pune Crime: The exploits of a 'robber bride' in Pune! A young man was lured into a trap and deceived; On his way to Pune, he stopped for tea and the bride got into another car...

पुणे: परभणी जिल्ह्यात लग्नाचे आमिष (Pune Crime) दाखवून तरुणांची फसवणूक करणारी (Pune News) एक टोळी सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील एका तरुणाची अशीच फसवणूक झाली असून, लग्नानंतर नवरी दागिन्यांसह पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पालम पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन महिलांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

 

पुणे येथील किरण रोहिदास मोरे यांचे लग्न जुळवण्यासाठी त्यांचे कुटुंब परभणीच्या पालम येथील काही मध्यस्थांच्या संपर्कात आले होते. विनायक जाधव, रेखा सूर्यवंशी, रंजना मोरे, नवनाथ बंडगिरे आणि प्रवीण कानेगावकर यांनी मुलगी दाखवण्याची जबाबदारी घेतली. या टोळीने मुलीचे बनावट आधार कार्ड तयार केले आणि ती पालमचीच आहे असा विश्वास मोरे कुटुंबाला बसवला. मुलगी पसंत झाल्यानंतर 90 हजार रुपये रोख, 35 हजारांचे मंगळसूत्र आणि इतर दागिन्यांसह एकूण 3 लाख 25 हजार रुपये देऊन लग्न करण्याचे ठरले.

3 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता केरवाडी शिवारातील हनुमान मंदिरासमोर पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर नवदाम्पत्य पुण्याकडे निघाले. मात्र, अंबाजोगाई येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या नवरीने अचानक मागून आलेल्या वाहनात बसून पळ काढला. तिच्याकडे लग्नात मिळालेले दागिने आणि रोकड असल्याने नवरदेवाला आपली फसवणूक झाल्याचे उमगले.

त्यानंतर किरण मोरे आणि त्यांचे कुटुंब पालम पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणात एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विवाह सोहळ्यात सहभागी असलेल्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. गावात आणि परिसरात या घटनेची मोठी चर्चा असून अशा फसवणूक टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वाहनचालकांनो सावध व्हा! 17 एप्रिलपर्यंत गाडीला HSRP प्लेट न लावल्यास बसणार 10 हजारांचा दंड; तातडीने करा “हे” काम

Thursday, 9 April 2026, 22:56

‘चोरांनी माझ्या नवऱ्याला मारलं’ बायको धाय मोकलून रडली, पोलिसांसमोर नाटक केलं अन् तपासात समोर आलं भयानक सत्य

Thursday, 9 April 2026, 22:05
Husband secretly hid GPS in wife's sandals; followed her with live location and was shocked as soon as she opened the door...

बायकोच्या सँडलमध्ये नवऱ्याने गुपचूप GPS लपवलं; लाईव्ह लोकेशनने तिच्या मागे गेला अन् दार उघडताच बसला धक्का…

Thursday, 9 April 2026, 21:28
She left her husband for a boyfriend and came to Pune; she killed her unborn child by hitting his head on the wall; she said the reason was heart disease and...

बॉयफ्रेंडसाठी नवऱ्याला सोडून पुण्यात आली; पोटच्या लेकराला तिने भिंतीवर डोकं आपटून संपवलं; हृदयविकाराचं कारण सांगितलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:58
Kharat's 40-year-old scandal exposed! He used to change his name to commit fraud; He had tortured a woman in Ahilyanagar, the villagers were shocked and...

खरातचं 40 वर्षांपूर्वीचं कांड समोर! नाव बदलून करायचा भोंदूगिरी; अहिल्यानगरमध्ये केला होता महिलेवर अत्याचार, गावकऱ्यांनी बेक्कार हाणलं अन्…

Thursday, 9 April 2026, 20:29
Crime

Crime : खेळण्या-बागडण्याच्या वयात संसाराचा फास! 14 वर्षीय नवविवाहितेची छळाला कंटाळून आत्महत्या

Thursday, 9 April 2026, 19:53
Next Post
Pune Baramati Shuttle (Demo) Delays Disrupt Rail Passengers; Shuttle Arrives 1 Hour 20 Minutes Late, Congestion at Station and Train

पुणे बारामती शटल ( डेमो ) विलंबामुळे रेल्वे प्रवासी संतप्त; शटल १ तास २० मिनिटे उशिरा आल्याने स्थानकात व रेल्वेत गर्दी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.