Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे बारामती शटल ( डेमो ) विलंबामुळे रेल्वे प्रवासी संतप्त; शटल १ तास २० मिनिटे उशिरा आल्याने स्थानकात व रेल्वेत गर्दी

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Friday, 5 December 2025, 21:13
Pune Baramati Shuttle (Demo) Delays Disrupt Rail Passengers; Shuttle Arrives 1 Hour 20 Minutes Late, Congestion at Station and Train

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पुणे बारामती शटल (डेमो) गाडीचे वेळापत्रक बिघडले असून बहुतेक वेळा होणाऱ्या विलंबामुळे नोकरदार वर्गाला फटका बसत असतानाच आज संध्याकाळी ०६.४५ मिनिटांनी सुटणारी पुणे बारामती शटल तब्बल १ तास २० मिनिटांनी सुटली यामुळे पुणे रेल्वे स्थानकावर व रेल्वे मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

 

दौंड वरून गाडी उशीरा आली असल्याने आज उशीर झाला असला तरी अनेक वेळा एक्सप्रेस गाडीला प्राध्यान्य दिले जात असल्याने या गाडीला उशिर होत असल्याचे प्रवाशांनी सांगितले . पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची कायमच मोठी गर्दी असते. हडपसर, लोणी, यवत, केडगाव, पाटस येथे जाण्यासाठी दुपारी ३ नंतर कोणतीही रेल्वे नाही त्यामुळे अनेक प्रवासी यांसह नोकरदार या पुणे बारामती ( ०६.४५ ) गाडीने दैनंदिन प्रवास करत असतात यामुळे या गाडीला कायमच गर्दी असते परंतु आज ही गाडी तब्बल १ तास ४० मिनिटे उशिरा सुटल्याने यानंतर असलेली पुणे दौंड (०८.०५ ) डेमोचे प्रवासी देखील याच गाडीने प्रवास करत असल्याने शटल गर्दीने गच्च भरली होती त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

शटल ( डेमो ) विलंबावर तोडगा काढा ?

सातत्याने विलंबाने येणाऱ्या शटल (डेमो ) मुळे यापूर्वीही प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. दहा ते १५ मिनिटे कोणत्याही कारणाशिवाय होणाऱ्या गाडीच्या विलंबाची कोणतीही नोंद होत नाही. त्यामुळे नोकरदार वर्गाला कार्यालयात सबब सांगणे अवघड होते. त्यामुळे नोकरदार वर्गाला त्याचा आर्थिक फटकाही बसतो आहे. अनेकदा दौंड व पुणेवरून वेळेत सुटणारी डेमो रेंगाळत असल्यानेही सकाळी नोकरीवर तर रात्री घरी पोहोचण्यास उशिर होतो समस्येवर लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी प्रवासी व नोकरदार वर्गांकडून होते आहे.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

‘आम्ही गाफील राहिलो अन् भाजपने बाजी मारली!’ पराभवाच्या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंची मोठी कबुली; शिवसैनिकांना दिला नवा ‘मंत्र’

Thursday, 2 April 2026, 12:48

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Next Post
Crime News: A thread was connected with a friend's wife; the thief kidnapped her, the friend gathered the punters and...

Crime News: मित्राच्या बायकोसोबत सूत जुळलं; पठ्ठयाने तिला पळवून नेलं, मित्राने पंटरलोकं गोळा केले अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.